ठळक बातम्या – 13/08/2025

0

✒️ आधार हा पुरावा नाही

▪️नागरिकत्वाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

✒️ त्रुटी असणे ही सामान्य बाब: सुप्रीम कोर्टात आयोगाचे उत्तर

✒️ एकनाथ शिंदे पुन्हा नाराज ?

▪️मंत्रिमंडळ बैठकीला दांडी; रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळणार

✒️ राज्यात १५ हजार पोलिसांची भरती

▪️राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

✒️ …तर जामनगर रिफायनरी लक्ष्य करू !

▪️पाक लष्करप्रमुख मुनीर यांची नवी धमकी

▪️मुनीर हा लष्करी गणवेशातील लादेन रुबिन

✒️ न्या. वर्मांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर

▪️चौकशीसाठी ३ सदस्यीय समिती स्थापण्याचा निर्णय

✒️ महायुतीची सत्ता जाण्याच्या मार्गावर

▪️उद्धव ठाकरे यांचा घणाघात

✒️ ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला अडचण नाही !

▪️काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भूमिका

✒️ बच्चू कडू यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

✒️ रेशन दुकानदारांच्या मार्जिन रकमेत वाढ

▪️राज्याच्या तिजोरीवर ९२.७१ कोटींचा भार

▪️मंत्रिमंडळाची मंजुरी

▪️रास्त भाव दुकानदारांच्या पाठीशी सरकार – भुजबळ

✒️ गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही

▪️केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

✒️ ९२ हजार लाडक्या बहिणी चौकशीच्या फेऱ्यात

✒️ पावसाचा जोर पुन्हा वाढणार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

✒️ बर्मिंगहॅममधील द्विशतक अविस्मरणीय

▪️’जुलै महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू’चा पुरस्कार जिंकल्यानंतर गिलची भावना

✒️ क्रीडा महाकुंभला आजपासून सुरुवात

▪️लेझिम, लगोरी, विटी-दांडू या पारंपरिक खेळांनी दणाणणार मैदान

✒️ गुकेश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी

▪️पहिल्या पराभवानंतर गुकेशचे शानदार पुनरागमन

✒️ आमदार डॉ.भाई. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट

✒️ स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त भव्य रंगभरण, कथाकथन व रेकॉर्डेड लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

✒️ चारित्र्यसंपन्न लोकनेता म्हणून स्वर्गीय आ. गणपतराव देशमुख खूपच मोठे होते – डॉ. वामन जाधव

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप संपन्न

✒️ घेरडी गावच्या प्रवेश द्वारात साचले पावसाचे पाणी

▪️ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थ व व्यापाऱ्यातून नाराजी

✒️ सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करणार – सातलिंग शटगार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here