ठळक बातम्या – 27/08/2025

0

✒️ प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी

▪️चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

✒️ भारतावर ‘टॅरिफ’ विघ्न

▪️अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के ‘टॅरिफ’ लागू

▪️भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

▪️स्वदेशी प्रत्येकाचे ध्येय असावे – मोदी

✒️ हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

✒️ दोडात ढगफुटी, पुरात चार जणांचा मृत्यू

✒️ वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन ६ जणांचा मृत्यू, १४ भाविक जखमी

▪️यात्रा तात्पुरती स्थगित

✒️ ‘हिमगिरी’ आणि ‘उदयगिरी’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात

✒️ ‘स्टिंग रे’, ‘ब्ल्यू जेलीफिश’चा मुंबईच्या किनाऱ्यांवर वावर

▪️नागरिकांना सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन

✒️ मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने

✒️ विमुक्त जाती, भटक्या जमातीतील नागरिकांना सरकारचा दिलासा

▪️ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, दस्तावेजांसाठी सुलभता

▪️विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरीत्या राबविणार

✒️ भाजपमध्ये प्रवेश, कर्जाला हमीदेखील !

▪️अजित पवारांचा संग्राम थोपटेंच्या कारखान्याला विरोध

✒️ महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर !

▪️फडणवीसांना केवळ राहुल गांधीच दिसतात- हर्षवर्धन सपकाळ

✒️ उद्धव-राज ठाकरे यांचे राजकारण संपले – राणे

✒️ ‘मतचोरी’बाबत कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचे उद्धव-राज ठाकरे यांचे आवाहन

✒️ सेन्सेक्स ८४९ अंकांनी गडगडला

▪️अमेरिकेच्या अतिरिक्त २५ टक्के करामुळे निर्देशांक ८१ हजारांखाली

✒️ ऊस पिकाला उज्ज्वल भवितव्य : अन्न सचिव

✒️ सिफ्टची दुहेरी सुवर्ण कमाई

▪️५० मीटर रायफल थी पोझिशन्स प्रकारात एकेरी आणि सांघिक गटात बाजी

✒️ बिंद्यारानीला रौप्यपदक

✒️ महाराष्ट्राच्या शर्वरीला तिरंदाजीत सुवर्ण

✒️ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाचा महामोर्चा व ऐतिहासिक लढा यशस्वी होणारच

▪️सकल मराठा समाजबांधव संविधानिक मार्गाने आपल्या हक्काचे आरक्षण मिळवणारच

▪️बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता सदानंद मल्टी पर्पज हॉल येथे पुन्हा बैठकीचे आयोजन

✒️ सांगोला न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

✒️ कोळा परिसरात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा- चंद्रकांत पुजारी

✒️ स.शा. लिगाडे विद्यालय, अकोला येथे “पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार”

▪️श्री गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली

✒️ रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आर्थिक फसवणूक करणा-यांची सोलापूर रेल्वे क्रॉईम ब्रांचता माहिती द्यावी : सिद्धेश्वर पाटील

▪️नोकरीचे खोटे नियूक्ती पत्र देऊन लाखो रुपयांला गंडा घालणाऱ्या आरोपीस सोलापूर रेल्वे क्रॉईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

✒️ श्री च्या आगमनाची तयारी; बाजारपेठेत मोठी गर्दी

✒️ राज्यांतर्गत पीकस्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा कृषी अधिकारी

✒️ गणेशोत्सव सणासाठी १७२ पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची राहणार करडी नजर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here