ठळक बातम्या – 04/12/2025

0

✒️ ‘संचार साथी’ अॅपवरून केंद्राचा यू-टर्न

▪️अॅपलसह विरोधी पक्षांचा जोरदार विरोध

▪️प्री-इन्स्टॉल करण्याची अनिवार्यता घेतली मागे

✒️ मंत्री गोगावले यांच्या मुलासह इतरांवर गुन्हे दाखल

✒️ रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

▪️भारत-रशिया करार

✒️ आरोपी शीतल तेजवानीला अटक

▪️पुण्याच्या मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरण

✒️ सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक?

▪️एनआयएच्या प्रमुखपदावरुन कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव

✒️ नागपूरचे हिवाळी अधिवेशन आठवडाभर

✒️ राज्यभरात दीड कोटींची रोकड जप्त

▪️१५ जणांवर गुन्हा दाखल; निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन भोवणार

✒️ तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार सुरू – मुख्यमंत्री

✒️ शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच

▪️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

✒️ मतमोजणीबाबतचा निर्णय कायद्याच्या कक्षेत न बसणारा

▪️प्रकाश आंबेडकर यांचा आक्षेप

✒️ पाकिस्तानची झोप उडाली

▪️युद्धनौका बाहेर काढण्याची संधी

✒️ दहशतवाद्यांनी सीमेजवळ उभारले लाँच पड्स

▪️बीएसएफची माहिती

✒️ राजस्थानात मोठा दहशतवादी कट उधळला

▪️स्फोटकांनी भरलेली पिकअप व्हॅन जप्त

✒️ आता राष्ट्रमंदिराची उभारणी -डॉ. भागवत

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताची पाकिस्तानसाठीची हवाई हद्द मोकळी

✒️ रुपयाची अखेर ९० पर्यंत घसरगुंडी

▪️स्थानिक चलनाचा डॉलरपुढे नीचांक

✒️ शेअर बाजारात चौथ्या दिवशीही घसरण

✒️ दुहेरी शतकांनंतरही निराशा !

▪️दक्षिण आफ्रिकेकडून ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग, भारताचा पराभव

✒️ हार्दिक पुनरागमनास सज्ज; गिलचाही तूर्तास समावेश

▪️टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर रिंकू, नितीश यांना डच्चू

✒️ नव्याने कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा व जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान

▪️जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार

✒️ आजपासून सांगोला तालुक्यात आरोग्याची वारी

▪️कर्करोग प्रतिबंधाकरिता वाहन आपल्या दारी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here