ठळक बातम्या -06/12/2025

0

✒️ दहशतवादाचा मुकाबला करण्याचा भारत-रशियाचा दृढनिर्धार

▪️युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडग्यासाठी मोदींचा आग्रहः पुतीन यांची अनुकूलता

✒️ सायनमधील ४ एकर भूखंड ‘विहिंप’ला देण्यास राज्य सरकारची मंजुरी

✒️ इंडिगोची आणखी १००० उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल

▪️विमान सेवा टप्प्याटप्प्याने होणार पूर्ववत

✒️ गृहकर्जदारांसाठी व्याजदर स्वस्ताईचे पर्व

▪️रिझर्व्ह बँकेची नाताळभेट !

✒️ ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

▪️सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांची माहिती

✒️ जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद

✒️ ‘व्ही. शांताराम’ लवकरच पडद्यावर

▪️भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर

✒️ महायुती सरकारने वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी

▪️विजय वडेट्टीवार यांची मागणी

✒️ महायुतीतील फोडाफोडीला लवकरच पूर्णविराम?

▪️सावंतवाडीत रवींद्र चव्हाण यांचे संकेत

✒️ मदिना-हैदराबाद इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी

▪️विमान तातडीने अहमदाबादला उतरविले

✒️ एसटीला राज्य सरकारचा शॉक

▪️तोट्याचा तीन हजार कोटींचा निधी देण्याची मागणी

▪️इलेक्ट्रिक बसच्या तोट्याची रक्कम देण्याकडे दुर्लक्ष

✒️ मालिका विजयासाठी आज चढाओढ

▪️भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात नाणेफेक, दव ठरणार निर्णायक

✒️ महापरिनिर्वाण दिनी कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दर्शनासाठी खुल्या

✒️ अकोला येथे कॅन्सर व्हॅन मोहिमेचा शुभारंभ

✒️ महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी

▪️हृदयविकार, किडनीचे आजार, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया व रेडिओलॉजी तसेच हाडांवरील सर्व शस्त्रक्रिया मोफत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here