ठळक बातम्या – 07/12/2025

0

✒️ आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

✒️ विमान कंपन्यांच्या मनमानी भाडेवाढीला वेसण

▪️भाडेमयदिचे पालन केले बंधनकारक

▪️८०० विमान उड्डाणे रद्द

✒️ भारत-रशिया संबंध जगात सर्वात ‘स्थिर’ संबंधांपैकी एक – जयशंकर

✒️ ‘गुलामगिरीच्च्या मानसिकतेतून’ देशाला मुक्त करू : पंतप्रधान

✒️ रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा हल्ला

✒️ अखेर ट्रम्प यांची इच्छा पूर्ण; बनले जागतिक ‘शांतिदूत’

▪️फिफा कडून पुरस्कार मिळवून स्वतःचाच केला गौरव

✒️ हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी

▪️संपूर्ण कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरीवरून सरकारला विरोधक घेरणार

✒️ सभागृहांत विरोधी पक्षनेते नेमण्यास सरकार घाबरतेय

▪️शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका

✒️ चार्टर्ड अकाऊंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार

▪️आयसीएआयच्या परिषदेत एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

✒️ चैत्यभूमीवर भीमसागर!

▪️महापरिनिर्वाण दिनी दादरला लाखोंची गर्दी

✒️ मूल्ये पायदळी तुडवणारी शक्ती अस्तित्वात – सपकाळ

✒️ भीमविचारांच्या पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल

✒️ मतदार यादी बिनचूक होईपर्यंत नियाख्या कचऊ नका

▪️माजी आमदार नरेंद्र पवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

✒️ यशस्वीचा झंझावात !

▪️भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्स राखून विजय

▪️यजमानांनी वनडे मालिका २-१ अशी जिंकली

✒️ डॉ. दिलीपकुमार इंगवले यांचे निधन

✒️ अनकढाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेकापचे दिगंबर बंडगर यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here