ठळक बातम्या – 05/01/2026

0

✒️ कंत्राटदारांचे बूट चाटायला पालिकेच्या ठेवी नसतात !

▪️उद्धव ठाकरेंचे फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर

✒️ ‘बिनविरोध’साठी कपटनीती

▪️पोलिसानेच उमेदवाराला नेले शिंदेंच्या बंगल्यात

▪️ठाकरे सेनेचे विचारे, मनसेचे जाधव यांचा आरोप

✒️ मादुरो व त्यांच्या पत्नीला तत्काळ सोडा !

▪️चीनची अमेरिकेकडे मागणी

✒️ मराठी ही संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी !

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन: साहित्य संमेलनाचे वाजले सूप

✒️ अशी चपराक बसेल की, तुम्ही कधीच उठणार नाही !

▪️मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

✒️ विहिरीत पडून तरुणासह बिबट्याचा मृत्यू

✒️ मतदान जनजागृती की अज्ञानाची जाहिरात ?

▪️नखाऐवजी बोटावर शाई, महापालिकेची नामुष्की !

✒️ प्रकल्प रखडल्याने बुलेट ट्रेनचा खर्च २ लाख कोटींवर

▪️83 टक्क्यांनी वाढला

✒️ ‘ग्रोक-एआय’चा महिलांविरोधात गैरवापर

▪️केंद्राची एलॉन मस्क यांच्या एक्सला नोटीस

✒️ भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याच्या चीनच्या दाव्याला आता पाकिस्तानचा पाठिंबा

✒️ ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने ‘यूएनएससी’ला लिहिले पत्र

✒️ तमिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन हमी पेन्शन योजना जाहीर

▪️मुख्यमंत्री स्टालिन यांची घोषणा

✒️ बांगलादेशची नकारघंटा !

▪️टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात प्रवास करण्यास नकार आयसीसीला पत्र पाठवले

✒️ गुजरातमध्ये २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारत उत्सुक

▪️आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांची माहिती

✒️ कु. आराध्या अतुल पवार हिच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे ३ फेब्रुवारी रोजी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

✒️ दुष्काळी सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करणारच : शहाजीबापू पाटील

▪️शहाजीबापू पाटील व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मानेगाव येथे भव्य नागरिक सत्कार संपन्न

✒️ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये सांगोला विद्यामंदिरमधील अक्षरा नवले, श्रेष्ठा माने व श्रीकृष्ण काटे द्वितीय

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here