✒️ मुंबईचा चेहरामोहरा बदलू
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; महायुतीने फोडला प्रचाराचा नारळ
✒️ साहित्य संमेलनाला हिंसक गालबोट
▪️कार्याध्यक्ष कुलकर्णी यांच्यावर हल्ला, हल्लेखोर संदीप जाधव ताब्यात
✒️ आम्ही आरोप केले तर अडचण होईल
▪️रवींद्र चव्हाण यांचा अजित पवार यांना इशारा
✒️ ‘बिनविरोध’ पॅटर्नवरून बोंबाबोंब
▪️विरोधकांनी उठवला आवाज: राज ठाकरेंचे पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’
✒️ छत्तीसगडमध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार

✒️ पोलीस महासंचालकपदाची सूत्रे सदानंद दाते यांनी स्वीकारली
✒️ आता सिंधुदुर्ग विमानतळ अहोरात्र सुरू
▪️डीजीसीएची मंजुरी
✒️ शेतकऱ्यांना नवीन वर्षात भेट !
▪️दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ
✒️ बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी अत्यंत घातक
▪️आ.जितेंद्र आव्हाड यांची टीका
✒️ महापालिका निवडणुकांतील राजकीय गणिते बदलली
▪️बिनविरोध, माघार आणि बंडखोरीचा खेळ रंगात
✒️ श्रेयस, सिराजचे पुनरागमन
▪️न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या वनडे संघात स्थान

✒️ बीसीसीआयच्या आक्षेपानंतर कोलकाताकडून मुस्तफिझूर मुक्त
✒️ मुंबईचा पहिला पराभव
▪️विजय हजारे करंडक क्रिकेट
✒️ महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
▪️राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापने जपली सामाजिक बांधिलकी
▪️शेतकरी बांधवांना शेतीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप; भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
✒️ शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये कुरुक्षेत्र २०२६ क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन संपन्न
✒️ सांगोला महाविद्यालय आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत व्दितीय
✒️ येणाऱ्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांचा निर्णय स्वीकारुन भूमिका घेतली जाईल : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ राजकारणात मी सत्तेचा हव्यास कधी केला नाही: माजी आमदार शहाजीबापू पाटील
▪️सांगोला नगरपालिकेत विजयी झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा चोपडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
✒️ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) सांगोला शहर अध्यक्षपदी राजाभाऊ बनसोडे यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



