✒️ मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रोखठोक वक्तव्य
✒️ महिलांसाठी स्वाभिमान निधी; तरुणांसाठी रोजगार
▪️पालिका निवडणुकीसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा संकल्प
✒️ महामार्गांवर भटक्या कुत्र्यांना आवरा !
▪️राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
✒️ शालेय शिक्षणात मराठीच अनिवार्य भाषा – मुख्यमंत्री
▪️अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
✒️ पाकिस्तान वाईट शेजारी- एस. जयशंकर
✒️ इंदूरमध्ये पाणी नाही, विष दिले गेले !
▪️राहुल गांधी यांचा हल्लाबोल
▪️प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत राहिले!
▪️इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे १५ जणांचा मृत्यू
✒️ १५०० कोटींच्या घोटाळ्यात गुजरातचे आयएएस अधिकारी अटकेत

✒️ एसटीच्या यूपीआय तिकीट खरेदीला प्रवाशांची पसंती
▪️सुट्ट्या पैशांवरून वाहकांशी होणाऱ्या वादाला पूर्णविराम
✒️ बिनविरोध निवडणुकीची चौकशी
▪️निवडणूक आयोगाचे महापालिकांना आदेश
✒️ नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा
▪️अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ मुंबईचा महापौर राष्ट्रवादीचाच
▪️कोणीही युतीधर्म पाळला नाही, नवाब मलिक यांचा भाजपला टोला
✒️ बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी सेवेत
▪️रेल्वेमंत्री वैष्णव यांची घोषणा
✒️ उस्मान ख्वाजाची निवृत्ती जाहीर
▪️अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीनंतर अलविदा
✒️ भारताचा बांगलादेश दौरा सप्टेंबरमध्ये
▪️तीन वनडे, तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार
✒️ कोळा येथे आज शनिवारी आ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
▪️महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर यांची उपस्थिती
✒️ सांगोला तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा; दोन गुन्हे दाखल, वाहने व वाळू जप्त
✒️ सांगोला महाविद्यालयामध्ये ‘जी.एस.टी. सुधारणा २०२५’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



