✒️ होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध
▪️अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप
▪️इराणचा दोन भारतीय जहाजांवर गोळीबार
▪️भारताकडून इराणचा निषेध
▪️इराणची आक्रमक भूमिका
▪️….तर इराणवर पुन्हा हल्ले – ट्रम्प
✒️ हवाई दलाच्या ‘हार्ड लैंडिंग’ मुळे पुणे विमानतळ ९ तास बंद
✒️ काँग्रेसच्या महिलाविरोधी भूमिकेमुळे देशाचे नुकसान !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
✒️ देशात घातपात घडवण्याचा कट उघड
▪️महाराष्ट्र, ओदिशा, बिहारमधून चार जणांना अटक
▪️दिल्ली पोलिसांची कारवाई
✒️ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ

✒️ धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका !
▪️देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश
✒️ जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक
▪️ग्रामविकास विभागाने पाठवले पत्र
▪️जनगणनेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत
✒️ पुढील तीन दिवसांत वादळी पावसाची शक्यता
✒️ डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या !
▪️वीजनिर्मिती क्षेत्रात ‘एआय’चा वापर करा
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
✒️ नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे
▪️माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना
▪️सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला
✒️ शिंदे गटही आक्रमक
▪️आमदार नरेंद्र मेहतांना तडीपार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

✒️ केंद्राचा संघराज्य संरचना बदलण्याचा कट उधळला
▪️प्रियांका गांधी-वढेरा यांचा भाजपवर गंभीर आरोप
✒️ भाजपच्या पतनाला आता सुरुवात
▪️ममता बॅनर्जीचा हल्लाबोल
✒️ मोदी आणि शहांकडून महिला आरक्षणाबाबत देशाची दिशाभूल
▪️राहुल गांधींचा घणाघात
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींवर नियंत्रण
✒️ पूंछमध्ये नियंत्रणरेषेजवळ भूसुरुंग स्फोटात जवान जखमी
✒️ भारताची विचारधारा वाचवण्यासाठी संसदेत सीमांकन विधेयक रोखले – राहुल गांधी
✒️ पंजाबचे पाचव्या विजयाचे ध्येय
▪️अग्रस्थान कायम राखण्यासाठी सज्ज; संघर्ष करणाऱ्या लखनऊविरुद्ध लढत

✒️ रोमहर्षक लढतीत दिल्लीची बंगळुरूवर सरशी
✒️ राज्यस्तरीय जिजाऊ केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळला मानाची गदा
✒️ सांगोला तालुक्यात यशाचा नवा इतिहास सक्सेस क्लासेस ची सुवर्ण परंपरा कायम
✒️ प्रारूप प्रभाग रचनाः सांगोला तालुक्यातून ३८ हरकती प्रशासनाकडे दाखल
✒️ फॅबटेक मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध स्नेह मेळावा उत्साहात
✒️ चीज अॅनालॉग वापराबाबत मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
▪️नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
✒️ कमी दाबाच्या विजेमुळे नागरिक हैराण
▪️महूद रोड-चिंचोली रोड परिसरात विज वितरणाचा भोंगळ कारभार उघड
✒️ सांगोल्यात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



