✒️ मोदी सरकार तोंडघशी
▪️महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर
▪️अन्य दोन विधेयकेही मागे घेण्याची नामुष्की
▪️पंतप्रधान मोदी प्रथमच ठरले अपयशी
▪️२९८ सदस्यांचे समर्थन, तर २३० सदस्यांचा विरोध
▪️विधेयक मंजुरीला ५४ मते पडली कमी
✒️ खरात प्रकरणातील साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू
▪️अपघातात पत्नीही ठार, मुलगा गंभीर जखमी
✒️ राहुल गांधींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश
✒️ … तर शाळांची मान्यता रद्द होणार
▪️मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई
✒️ इराणने केली होर्मुझची सामुद्रधुनी खुली
▪️जगाने सोडला सुटकेचा निःश्वास
▪️ट्रम्प यांनी मानले आभार

✒️ सरकारी कर्मचारी, शिक्षक मंगळवारपासून संपावर
✒️ आदिवासी भागात कुपोषणासह पाणी, आरोग्य समस्याही कायम
▪️मेळघाटातील स्थितीबद्दल उच्च न्यायालयाची नाराजी
✒️ ढोंगी बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा
✒️ शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
▪️सरनाईक पिता-पुत्राविरुद्ध भाजपचे आंदोलन
✒️ शाळा परिसरातील ड्रग्ज विक्री सरकार रोखू शकत नाही का ?
▪️अमित ठाकरे यांचा सवाल
✒️ एसटी बस स्थानकांवरील शौचालये १ जूनपासून मोफत
▪️परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
✒️ घुसखोरांना मतदार बनवण्याचा तृणमूलचा कट
▪️देवेंद्र फडणवीस यांचा कोलकाता येथे आरोप
✒️ उत्तराखंडमधील मदरशांमध्ये परराज्यातील मुलांचे आगमन
▪️उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

✒️ शीतल तेजवानीच्या जामिनाला राज्य सरकारचा विरोध
✒️ अदानींनी अंबानींना मागे टाकले
▪️गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
✒️ भारतीयांचा सोने हव्यास वाढला!
▪️२०२५-२६ मध्ये आयात ७१.९८ अब्ज डॉलरवर
✒️ बंगळुरूविरुद्ध दिल्लीचा कस
▪️लयीत असलेल्या पाटीदार आणि कंपनीला रोखण्याचे फिरकीपटूंपुढे आव्हान
✒️ विजयी सातत्य राखण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्व
✒️ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घरकुल लाभार्थीना मोफत वाळू वाटप कार्यक्रम संपन्न
✒️ माण नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक
▪️बोलेरो पिकअप जप्त, आरोपी फरार
✒️ चिणके ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे भीमा बजबळकर विजयी
✒️ सांगोला: तीन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध
▪️अनकढाळ सरपंच पदासाठी चुरस !

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



