ठळक बातम्या – 23/04/2026

0

✒️ अडीच लाख कोटींचे प्रकल्प

▪️उद्योग विभाग उपसमितीच्या बैठकीत १८ विशाल, अतिविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन

▪️एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांची होणार निर्मिती- मुख्यमंत्री

✒️ होर्मुझमधून भारताकडे येणारे जहाज इराणने रोखले, भारताला मोठा धक्का

▪️इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा

✒️ रोहित पवार यांना दिलासा

▪️शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणातून विशेष न्यायालयाने केले दोषमुक्त

✒️ मालेगाव बॉम्बस्फोट : चार आरोपी आरोपमुक्त

▪️उच्च न्यायालयाचा निर्णय; तपास आणि पुराव्यांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

✒️ भाजपच्या मोर्चाने महिला संतापली

▪️मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन केला संताप व्यक्त

✒️ कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला

✒️ खर्गे यांना निवडणूक आयोगाची कडक नोटीस

✒️ राज्याचे कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस धोरण जाहीर

▪️धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ५०० कोटींची तरतूद राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

✒️ उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करा

▪️आ. एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️ महिला आरक्षण भाजपची नवी खेळी

▪️काँग्रेसच्या सोनल लक्ष्मी घाग यांचा आरोप

✒️ ‘जनगणना २०२७’ साठी ‘स्वयंगणना’ची सुविधा

▪️नागरिकांना सहभागाचे आवाहन

✒️ ‘नागरिकदेवो भव’ हाच निर्णयाचा केंद्रबिंदू असावा

▪️मोदींचे १ कोटीहून अधिक सनदी अधिकाऱ्यांना आवाहन

✒️ नेपाळमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून गृहमंत्री गुरुंग यांचा राजीनामा

✒️ दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही

▪️पहलगाम हल्ला वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचा ठाम निर्धार

✒️ थरूर यांच्या पुस्तकापासून प्रेरणा

▪️माजी लष्करप्रमुख जन. नरवणे यांचे भारतीय सैन्यदलातील ‘गुपितां’वर नवीन पुस्तक

✒️ आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्करराव यांचे निधन

✒️ शेअर बाजारातील तेजी थांबली

▪️सेन्सेक्स ७५७ अंकांनी कोसळला

✒️ मुंबई विजयात सातत्य राखणार?

▪️रोहित -धोनीच्या पुनरागमनाकडे लक्ष

✒️ फिफा विश्वचषकाची तिकीट विक्री पुन्हा सुरू

✒️ कृषी क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली कृषी मंत्री ना. दत्तामामा भरणे यांची भेट

✒️ पत्नीच्या स्मृती दिनानिमित्त मंदिराला सूरपेटी अर्पण; प्राचार्य नारायण विसापुरे यांचा आगळावेगळा उपक्रम

✒️ कोळा गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेस सोमवार पासून प्रारंभ

✒️ खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे संलग्नीकरण

✒️ रवळनाथ चा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाशी सामंजस्य करार

✒️ विजय (राजू) मगर यांची भाजपा सांगोला मध्य मंडल अध्यक्षपदी नियुक्ती

✒️ सांगोला नगरपरिषदेच्या ७२ लाख रूपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

✒️ पंचायत समितीतील अस्वच्छतेवर आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा संताप

▪️स्वच्छता राखण्याबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना; तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here