ठळक बातम्या – 03/05/2026

0

✒️ बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल

▪️निकालात मुलींची बाजी, राज्याच्या टक्केवारीत घसरण

✒️ ‘लालपरी ‘चा प्रवास महागणार

▪️सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार

▪️शौचालये मोफत

✒️ सोलापुरातील बोरामणीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

✒️ मेक्सिको सिटी दरमहा काही सेंटीमीटर खचतेय

✒️ क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून दोन कामगार ठार

▪️दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामात दुर्घटना

✒️ पुणे जिल्हा हादरला

▪️ चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्येच्या दोन घटना

▪️नसरापूरमध्ये कडकडीत बंद, ‘रास्ता रोको’ आंदोलन

✒️ चाकण येथे पाशवी कृत्य, गळा चिरला

▪️बिहारला पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक

✒️ चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नवले पुलावर ठिय्या

▪️फडणवीसांनी फोन करावा, नराधमाला फाशी दिल्याचं जाहीर करावं

▪️नसरापूर प्रकरणी मुंबई-बंगळुरू रोड 4 तास बंद

✒️ नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं

▪️नसरापूर प्रकरणी प्रवीण तरडे भडकले, फेसबुक व्हायरल पोस्ट

✒️ पोलीस बळाचा वापर करुन चार तासांनंतर नवले पूल मोकळा

▪️पोलिसांनी नसरापूर आंदोलकांना हटवलं

✒️ आता विद्यार्थी करणार मोदी-तत्त्वाचा अभ्यास

▪️वडोदरा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासक्रमात समावेश

✒️ कर्नाटकात ४५ मोरांचा मृत्यू

▪️विषाणूंचा प्रादुर्भाव, कोंबड्यांचे मांसही शिजवून खाण्याचा सल्ला

✒️ देशभरातील मोबाईलवर एकाच वेळी अलर्ट मेसेज

▪️केंद्रीय आपत्कालीन विभागाने केलेली चाचणी यशस्वी

✒️ व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात

✒️ छत्तीसगड स्फोटात 3 जवान शहीद

▪️सुरुंग शोधताना आयईडीचा स्फोट

▪️एक जवान गंभीर जखमी

✒️ मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई

✒️ नाशिकमध्ये ‘कुंभ उद्योग संगम ‘सह डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट

✒️ मतमोजणी केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत

▪️बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्वाळा

✒️ अमेरिकेची लो-कॉस्ट ‘स्पिरिट एअरलाइन्स’ बंद

▪️सर्व उड्डाणे तत्काळ रद्द

✒️ युद्धाबाबत जर्मन नेत्याशी झालेल्या मतभेदांनंतर ट्रम्प यांनी दिलेली धमकी प्रत्यक्षात

▪️अमेरिकेचे पाच हजार सैनिक जर्मनीमधून काढून घेणार

✒️ सलग तिसऱ्या विजयासाठी गुजरात सज्ज

▪️गोलंदाजी सुधारण्याचे पंजाब किंग्स संघासमोर आव्हान

✒️ सनरायझर्सच्या फलंदाजांवर मोठी भिस्त

▪️केकेआरविरुद्ध आज भिडणार

✒️ चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला!

▪️रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप

▪️Points Tableमध्ये उलथापालथ

✒️ सांगोला तालुक्याचा बारावी निकाल ९२.५६ टक्के

✒️ चोपडी गाव तलावाचे लवकरच सुशोभीकरण करू – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे काळाची गरज-दीपकआबा

✒️ लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला. प्रशांत रायचुरे यांची निवड

▪️सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला.प्रा. निलेश नागणे

✒️ तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

✒️ सांगोला तालुक्यात जवळा कॉलेजचा झेंडा; विज्ञान शाखेत श्रीराम सानिका तालुक्यात प्रथम

✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here