ठळक बातम्या – 02/05/2026

0

✒️ निवडणुका संपताच गॅस भडकला

▪️व्यावसायिक सिलिंडर ९९३ रुपयांनी महाग

▪️निवडणुकीचे बिल – राहुल गांधी

✒️ बंगालमध्ये १५ केंद्रांवर आज फेरमतदान

✒️ ही तर कनेक्टिंग लिंक

▪️मिसिंग लिंकचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी केले बारसे

▪️मिसिंग लिंकचा घातला घाट.. वाहतुकीची लागली वाट

▪️द्रुतगती मार्गावर १५ किमीच्या लांब रांगा

✒️ युद्ध संपविण्याचा करार करण्यास इराण उतावीळ

▪️ट्रम्प प्रशासनाचा दावा

✒️ प्रतिभा चाकणकरांना ईडीकडून समन्स

▪️खरात मनी लॉडिंग प्रकरणात ७० कोटींच्या ‘घोस्ट अकाऊंट ‘चा पर्दाफाश

✒️ वेदनाशामकाचा परिणाम की घातपात; चौकशी सुरू

▪️पायधुणी संशयास्पद मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक माहिती

✒️ ‘साप दाखवून खरातने घातली भीती’

▪️एका प्रकरणात मिळाली पोलीस कोठडी

✒️ मुंबईत मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

▪️३४९ किलो कोकेन जप्त, किंमत १७४५ कोटी, अमित शहांकडून कौतुक

✒️ बारावी परीक्षेचा आज निकाल

✒️ मेमध्ये कमाल तापमान सरासरीच

✒️ महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासनाकडून हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान

▪️हुतात्मा स्मारकावर सुशोभीकरण केले नसल्याचा मराठी अभ्यास केंद्राचा आरोप

✒️ जनगणना दोन टप्प्यात

▪️नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी

▪️१६ मे ते १४ जून घरोघरी माहितीची पडताळणी होणार

✒️ कुंभमेळा विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणार

▪️जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

✒️ मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही

▪️शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

▪️एकनाथ शिदेंचं कौतुक

✒️ भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय

▪️अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं स्पष्टीकरण

✒️ ३४४३ पैकी ५६५ चालकांना मराठी येत नसल्याचे उघड

▪️मिरा भाईंदरमध्ये आरटीओकडून तपासणी

 

✒️ जीएसटी संकलनाचा उच्चांक

▪️एप्रिलमधील अप्रत्यक्ष महसूल २.४३ लाख कोटींवर झेपावला

✒️ चेपॉकवर चुकीला माफी नाही !

▪️स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी मुंबईला चेन्नईविरुद्ध विजय अनिवार्य

✒️ बंगळुरूच्या पराभवामुळे गुणतालिकेतील रंगत वाढली

✒️ सांगोला तालुक्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

✒️ राजस्थानचा ‘रॉयल’ थाट दिल्लीने धाब्यावर बसवला !

▪️घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन्यांत 4 पराभव

▪️Points टेबलमध्ये उलथापालथ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here