✒️ बंगालमध्ये कमळ, तमिळनाडूत ‘विजय’
▪️आसाममध्ये भाजपची हॅटट्रिक दक्षिण मात्र अजूनही दूरच
▪️केरळने डाव्यांना डावलले
✒️ भवानीपुरमध्ये ममता पराभूत
✒️ सुनेत्रांचा विक्रम
▪️बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय
▪️राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी
✒️ स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद
✒️ ‘गंगोत्री ते गंगासागरापर्यंत’ फुलले कमळ
▪️जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन
✒️ महापरिवर्तन ऐतिहासिक -फडणवीस

✒️ सुवेंदू अधिकारी: ममतांचे उजवे हात ते ‘भावी मुख्यमंत्री’
✒️ थलपती विजय
▪️चित्रपटाचा पडदा ते राजकारण- ब्लॉकबस्टर यश
✒️ केरळमध्ये सत्तांतर
▪️काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ला बहुमत
✒️ आसाममध्ये भाजपचा दणदणीत विजय
✒️ तृणमूलच्या कार्यालयांवर हल्ले
▪️भाजपचा इन्कार
✒️ तमिळनाडूत थलपतीचा ऐतिहासिक ‘विजय’

✒️ अखेर कान पिळले !
▪️आर्थिक धोक्यांचे मूल्यांकन करा
▪️पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेची सूचना
▪️आशिया-पॅसिफिकने एकत्र यावे
▪️आशियाई विकास बँक अध्यक्षांचे आवाहन
✒️ कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या दिशाभूल मोहिमेविरुद्ध रिझर्व्ह बँकेचा इशारा
✒️ रुपया ९५ खाली
▪️स्थानिक चलनाचा ऐतिहासिक नीचांक; डॉलरच्या तुलनेत ३९ पैशांची घसरण
✒️ कोटलावर आज राज्य कुणाचे ?
▪️बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली-चेन्नईला विजय अनिवार्य

✒️ आघाडीचे संघ पुन्हा पराभूत; अन्य संघांचे आव्हान शाबूत
✒️ रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली
▪️लखनौवर 6 विकेटनं दणदणीत विजय
✒️ चोपडी येथे श्री. सिद्धनाथ यात्रेनिमित्त बैलगाडी व घोडागाडी शर्यती संपन्न
✒️ सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालाबाह्य स्पर्धेतील यश कौतुकास्पद -दिपाली जाधव
✒️ शिवराजे ग्रुप कोष्टी गल्ली यांचे कडून श्री युवराज गवळी यांचा सन्मान
✒️ आत्मविश्वास, कष्ट आणि अभ्यासातील सातत्यच उच्च ध्येयापर्यंत घेऊन जाते-आयुक्त महेश चोथे
▪️विद्यामंदिर परिवाराचा एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार संपन्न
✒️ गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव-प्रा. नीलिमा कुलकर्णी
▪️उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा गुणगौरव सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



