✒️ जमवाजमव सुरू
▪️तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी लांबणीवर?
▪️काँग्रेसचा पाठिंबा
✒️ राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा
▪️नवापूर तालुक्यात वादळी वारे, बळीराजा संकटात
✒️ सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
✒️ बंगाल सरकारचा शनिवारी शपथविधी
✒️ मराठी पाट्या लावण्याचा नियम सर्रास धाब्यावर
▪️तीन हजारांहून अधिक आस्थापनांना न्यायालयाचा दणका
✒️ तृणमूल कार्यालयावर जमावाचा बुलडोझर
▪️बंगालमध्ये हिंसाचार, केंद्रीय पथकांवर हल्ले

✒️ भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘मतचोर’
▪️राहुल गांधींचा हल्लाबोल
✒️ मुंबई विमानतळावर आज ६ तासांचा विशेष ब्लॉक
✒️ राज्यातील १६०० गावांना टँकरने पाणीपुरवठा
✒️ जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची आर्थिक मदत
▪️राज्याची आरोग्यव्यवस्था बळकट होणार
✒️ एसटीच्या एनसीएमसी कार्डची जादा दराने विक्री भोवली
▪️काही विक्रेत्यांचे परवाने रद्द
✒️ शिक्षकांना दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य
✒️ दोन स्फोट, पंजाबात खळबळ
▪️अमृतसर, जालंधरमध्ये सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य

✒️ सर्वसमावेशकता !
▪️भारत – व्हिएतनाम संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर
▪️उभय देशांदरम्यान २५ अब्ज डॉलरचे व्यापार उद्दिष्ट निश्चित
✒️ युद्धविराम चर्चेतील प्रगती, तेल किमतींतील उतार पथ्यावर
▪️सेन्सेक्स तेजीत
▪️रुपया भक्कम
✒️ भारताचे सेवा क्षेत्र पाच महिन्यांच्या उच्चांकावर
✒️ एकानावर फलंदाजांची कसोटी
▪️सलग सहा पराभव पत्करणाऱ्या लखनऊसमोर आज बंगळुरूचे कडवे आव्हान
✒️ अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती

✒️ सांगोला तालुक्यात ‘जलतारा शोषखड्डे’ उपक्रमाला वेग
▪️पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
✒️ न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज, सांगोला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
✒️ शेतमजूर व ट्रॅक्टर चालकाचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
▪️महूद येथील विकास मेटकरी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
✒️ गरीबी, संघर्ष आणि जिद्दीची कहाणी;
▪️कटफळच्या सोनाली हुबालेची पोलीस भरतीत बाजी
✒️ चोपडी येथील तेजस्विनी मुरलीधर तोरणे यांची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड
✒️ कमलापूरमधून दोन टँकर मागणीचे प्रस्ताव
✒️ फॅबटेक मध्ये लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



