ठळक बातम्या – 10/05/2026

0

✒️ अधिकारींनी घेतली शपथ

▪️मोदींचा जनतेला दंडवत

✒️ विजय यांच्या सरकारचे समीकरण अखेर जुळले

▪️आज सकाळी होणार शपथविधी

✒️ रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

▪️तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू

✒️ फार्मसीमुळे स्थानिक औषध विक्रेते संकटात

▪️२० मे रोजी देशव्यापी संप

✒️ मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन सरकारीच

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

▪️जमीन बिल्डरला देण्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

✒️ यकृत प्रत्यारोपणात माताच ठरल्या जीवनदात्या

▪️वाडिया रुग्णालयात ७० टक्के प्रकरणात मातांनीच केले यकृताच्या भागाचे दान

✒️ पंजाबचे मंत्री अरोरा ईडीकडून अटकेत

✒️ खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात

✒️ अनिल अंबानींच्या कंपन्यांवर नव्याने छापे

✒️ अरबी समुद्रातील सुरक्षा वाऱ्यावर

▪️निर्मनुष्य प्लॅटफॉर्ममुळे मच्छिमारांना धोका

✒️ होरमुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजाला आग; एका खलाशाचा मृत्यू

✒️ लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..

▪️रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा

✒️ एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका

▪️पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप, शेतकरी चिंतेत

✒️ अवघ्या एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू

▪️कान्हा व्याघ्र प्रकल्पात कुत्र्यापासून अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग

▪️वन विभाग हायअलर्टवर

✒️ कुंभमेळाप्रकरणी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार

▪️घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष

▪️नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खाटांमध्ये वाढ

✒️ आयपीएलमध्ये तगडा द्विस्ट !

▪️गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक

▪️राजस्थान टॉप-4 मधून OUT

✒️ चेन्नईला लखनऊचा धसका !

▪️कडाडत्या उन्हात चेपॉक स्टेडियमवर आज दुपारी उभय संघांत निर्णायक द्वंद्व

✒️ बंगळुरूला सूर गवसणार की रायपूरमध्ये मुंबई चमकणार ?

✒️ विनेश फोगटवर शिस्तभंगाची कारवाई, २६ जूनपर्यंत बंदी

✒️ चिंचोली तलावाजवळ एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात

▪️पिकअप चालकाचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी

✒️ वाढेगावजवळ ट्रॅव्हल्स बस पलटी; प्रवाशी जखमी

✒️ अकोला गावात सामाजिक जाणीवेचा प्रेरणादायी उपक्रम;

▪️स्व. नानासाहेब नकाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

✒️ गळवेवाडीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त

✒️ न्यू इंग्लिश स्कुलच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला सूत गिरणीचा आनंददायी अनुभव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here