ठळक बातम्या – 08/05/2026

0

✒️ धुळीच्या वादळाचा तडाखा

▪️ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अचानक हवामान बदल, पाऊस

▪️नागरिकांना सतर्कतेचा इशारा

✒️ दहावीच्या परीक्षेचा आज निकाल

✒️ नसरापूर आरोपीला १२ मेपर्यंत कोठडी

✒️ ऑपरेशन सिंदूरचे मोदींनी केले स्मरण

✒️ तमिळनाडूत पेच कायम

▪️बंगाल विधानसभा बरखास्त

✒️ पुढील दोन दिवस पावसाचे

✒️ भाजपला मिळालेले यश चिंताजनक – विजयन

✒️ चीनः दोन माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा

✒️ महिलांच्या आरोपांमुळे टीसींचे आंदोलन !

▪️तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संघटना मैदानात

▪️सुरक्षेच्या मागणीसाठी सीएसएमटी स्थानकात आंदोलन

✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ फरकाची रक्कम मिळेना

▪️या महिन्यातही एसटीच्या तिजोरीतूनच

✒️ मुंबई विमानतळावरील उड्डाणे पुन्हा सुरू

▪️देखभालीच्या कामामुळे धावपट्टी सहा तास बंद

✒️ मराठी पाट्यांवरून उपमहापौर आक्रमक

▪️मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा – संजय घाडी

✒️ एलएलबीच्या ५ वर्षीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल

▪️नोंदणीमध्ये होतेय दरवर्षी वाढ

✒️ सत्ता गेली अन् ‘खंद्या समर्थकांनी’ ममतांची साथ सोडली

▪️मुख्य सल्लागार, अर्थतज्ज्ञ, महाधिवक्त्यांसह अनेकांनी दिले राजीनामे

✒️ पालिका भरतीत मराठी भाषिकांना प्राधान्य द्यावे; शिवसेनेची मागणी

✒️ पंजाब स्फोट प्रकरणाबाबतची वक्तव्ये मान यांना भाजपची कायदेशीर नोटीस

✒️ कोटला आणि कोलकाताची दिल्लीला चिंता !

▪️घरच्या मैदानात पाचवा पराभव टाळण्याचे लक्ष्य

▪️बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य

✒️ विज बिलासाठी महूद येथील विविध शासकीय कार्यालयात रंगला कलगीतुरा; सर्वसामान्यांचे हाल

✒️ दुसरे महायुद्ध लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन

✒️ होलार समाज बांधव व वाटंबरे ग्रामस्थ यांच्या वतीने फुला चित्रपटातील कलाकारांचा भव्य सत्कार समारंभ

✒️ महूद मंडलाधिकारी कार्यालय घाणीच्या विळख्यात

▪️मंडलाधिकारी कार्यालय चिकमहूद येथे स्थलांतरित करण्याची मागणी

✒️ तरसांच्या हल्ल्यात १३३ कोंबड्या मृत-जखमी

▪️पशुपालकाचे ६५ हजारांचे नुकसान

✒️ गारपीट अनुदानासाठी शासनाच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे कामकाज सुरू

▪️६ मंडल मधील तलाठ्यांकडून नुकसानग्रस्त पंचनामाच्या मागवल्या याद्या

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here