ठळक बातम्या – 19/05/2026

0

✒️ पालघरमध्ये अपघात १३ ठार, २५ जण गंभीर

▪️नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच मृत्यूचा वऱ्हाडावर घाला

▪️कंटेनरखाली दबले वऱ्हाडी

✒️ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईभत्त्याची थकबाकी

✒️ ‘आरसीसी’ च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या

▪️नीट घोटाळा: नऊ दिवसांची सीबीआय कोठडी

▪️एनटीए प्रमुखांना समन्स

✒️ विधान परिषदेसाठी १८ जूनला मतदान

✒️ आता एसटीचाही प्रवास महागणार

▪️परिवहन मंत्र्यांचे दरवाढीचे संकेत

✒️ रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार

✒️ कोकणात पावसाचा अंदाज

▪️उत्तरेत उष्णतेची लाट कायम

✒️ सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर

▪️तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय

✒️ राज्यात ११ लाखांहून अधिक कुटुंबांनी केली जनगणना नोंदणी

✒️ शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला

▪️पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

✒️ कांद्याला तीन हजार हमीभाव द्या !

▪️आमदार रोहित पवार यांची मागणी

✒️ दोन बांगलादेशी महिलांना पुण्यात अटक

✒️ ‘नीट’ पेपरफुटीविरोधात पुण्यात उबाठाचे जोरदार आंदोलन

▪️शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

✒️ पेट्रोलचे दर १२० ते १३० रुपयांवर जातील

▪️राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून धोक्याची घंटा

✒️ शक्तिशाली भूकंपाने दक्षिण चीन हादरला

▪️दोघांचा मृत्यू, हजारो नागरिकांचे स्थलांतर

✒️ राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द

▪️100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई

✒️ सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात

▪️वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

✒️ अमेरिकेत हवाई शोदरम्यान दोन नौदल विमानांची भीषण धडक

✒️ काटकसर करा !

▪️सरकारी बँका, विमा कंपन्यांना अर्थ मंत्रालयाचे आदेश

✒️ खत अनुदानाचा खर्च ७०,००० कोटींवर

▪️खतांच्या वाढत्या आयात खर्चाचा फटका

✒️ रुपया ९६.३५ च्या ऐतिहासिक पातळीखाली

✒️ शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद

✒️ सोन्याचे दर स्थिर

▪️आयात निर्बंधाने चांदीच्या दरात वाढ

✒️ राजस्थान आव्हान राखणार?

▪️बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनऊविरुद्ध विजय अनिवार्य

✒️ कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला

▪️CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट

▪️’सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर

✒️ सांगोल्यातील वीज खंडित प्रकार थांबवाः जि.प. सदस्य दादासाहेब लवटे

▪️अनियमित व असह्य लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरणला निवेदन

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमधील २ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धेत गोल्ड मेडल

✒️ पंचशतावरी प्रकल्पाचा चमत्कार

▪️कोरड्या विहिरीला लागला पाझर

✒️ गुरु हा साक्षात परब्रह्म आहे : कोळेकर महास्वामीजी

✒️ मेडशिंगी येथील बसवेश्वर झाडबुके राष्ट्रबंधू राजीव दीक्षित पुरस्काराने सन्मानित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here