✒️ अणुऊर्जा प्रकल्पांचा धमाका
▪️२५ हजार ४०० मेगावॉट क्षमता
▪️१ लाख २३ हजारांना रोजगार
✒️ गरीबनगरवर बुलडोझर ‘
▪️वांद्रे पूर्व येथे रेल्वेची मोठी कारवाई
▪️पाच दिवस चालणार मोहीम
▪️४०० अनधिकृत बांधकामे हटवणार
✒️ खरात ‘ईडी’च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला
✒️ ‘नीट’ पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत
▪️मोटेगावकरपुत्रही ताब्यात
▪️मास्टरमाइंडने एक हजार विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय

✒️ पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ
▪️पाच दिवसांतील दुसरी दरवाढ
✒️ अर्ध्या देशात पुढील ६ दिवस उष्णतेची लाट
✒️ तुकाराम मुंढेंसह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
✒️ गेटवे ऑफ इंडिया येथील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक – नितेश राणे
✒️ मोदी भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपतात, त्यावर राजकीय आरोप करायचे नसतात
▪️शरद पवारांकडून पंतप्रधानांचं कौतुक
✒️ ‘नॉन क्रिमीलेअर’ मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
✒️ उल्हासनगरमध्ये ‘लव्ह जिहाद’ उघड
▪️खोटी ओळख, धर्मांतराचा दबाव अन् छळ
✒️ मोटेगावकर क्लासेसला टाळे
▪️हजारो विद्यार्थी हवालदिल

✒️ राजकारणामुळे निसर्ग सर्वाधिक धोक्यात
▪️पर्यावरणवादी धीरज परब यांची खंत
✒️ भारतात मानवाधिकार उल्लंघन नाही
▪️संविधानातील मूल्यांचा दिला दाखला
✒️ देशाचा विकास दर यंदा घसरणार
▪️इक्राचा जीडीपी अंदाज ६.२ टक्क्यांपर्यंत कमी
✒️ नव्या ऐतिहासिक नीचांकी पातळीची नोंद
▪️रुपया सत्रात ९६.६० पर्यंत घसरला
✒️ शेअर बाजार घसरणीसह बंद
✒️ तिघांचे ठरले, चौथ्यासाठी चुरस
▪️बंगळुरू, गुजरात, हैदराबाद यांचे आयपीएलच्या बाद फेरीतील स्थान पक्के
✒️ कोलकाताच्या बाद फेरीच्या मार्गात आज मुंबईचा अडथळा

✒️ प्रिन्स-गुर्नूर-हर्ष-सुतार; भारतीय संघात नवे चेहरे चार
▪️अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर
▪️पंतऐवजी राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
✒️ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ चांगल्या फॉर्मात
▪️स्मृती मानधनाचे मत
✒️ वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी!
▪️राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
✒️ महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू
✒️ वीजपुरवठा सुरळीत न केल्यास महूद वीज केंद्रासमोर २२ मे पासून आंदोलन करणारः अॅड. विजय खरात
▪️कटफळ परिसरात बेकायदेशीर भारनियमन
✒️ खवासपूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



