ठळक बातम्या – 21/05/2026

0

✒️ इंधनाचा पुरेसा साठा

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आश्वस्त

▪️राज्यात महिनाभराचा साठा : छगन भुजबळ

✒️ भारत-इटली द्विपक्षीय चर्चा

▪️व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर

▪️२०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य

✒️ पवारांकडून मोदींचे कौतुक, राऊतांची टीका

✒️ ट्रम्प यांना सिनेटची वेसण, युद्ध अधिकारांवर मर्यादा

✒️ मोदी-शहा देशद्रोही, राहुल गांधींचा घणाघात

▪️’इटलीत चॉकलेट वाटताहेत’

✒️ वैशाख वणवा उष्माघाताचे वाढते प्रकार

▪️बुधवारी एकाच दिवसात १० नवीन रुग्ण

✒️ बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे सुरक्षेला धोका

▪️पोलिसांनी कठोर कारवाई करावी – लोढा

✒️ आचारसंहिता काळात सरकारी प्रस्तावांची होणार छाननी

▪️मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

✒️ पक्ष, संघटना गतिमान करण्याच्या शरद पवार यांच्या नेत्यांना सूचना

▪️जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा

✒️ पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवू नका !

▪️अमेरिकेच्या पुढाकाराने इराणवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा

✒️ संजय पांडे यांना हायकोर्टाचा दिलासा

▪️मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

✒️ वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय

▪️कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

✒️ जातनिहाय जनगणना; आव्हान याचिका फेटाळली

▪️२०२७ मध्ये डिजिटल जनगणना

✒️ एकत्र निवडणुकांमुळे ७ लाख कोटी वाचणार

✒️ भाजपने जे पेरले तेच उगवणार

▪️मेहबूबा मुफ्ती यांची टीका

✒️ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून नीट परीक्षा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

▪️बनावट टेलिग्राम चॅनेल्सवर कडक कारवाईचे आदेश

✒️ पुन्हा लष्करी कारवाई केल्यास युद्ध मध्यपूर्वेबाहेर पसरेल

▪️इराणचा अमेरिका इस्रायलला इशारा

✒️ अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक

▪️बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे -सचिव

✒️ शेअर बाजार सावरला

▪️अखेरच्या टप्प्यातील खरेदीने सेन्सेक्स वधारला

✒️ सोन्याचे दर १.६४ लाख रुपयांवर; चांदी २,६६,००० रुपयांपर्यंत

✒️ रुपया १३ पैशांनी घसरला

▪️डॉलर चलनाच्या तुलनेत ९६.८३ नीचांकीला

✒️ गुजरात अग्रस्थानासाठी उत्सुक

▪️अहमदाबाद येथे आज होणाऱ्या सामन्यात चेन्नईला मात्र विजय अनिवार्य

✒️ राजस्थानच्या विजयामुळे पंजाब, दिल्लीची चिंता वाढली

✒️ कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय

▪️केकेआरचं आव्हान कायम

✒️ प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त लोणवीरे येथे १३८ रक्तदात्यांचे रक्तदान

▪️पाच पिता-पुत्रांनी केले रक्तदान

✒️ सांगोला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; कमलापूरसाठी पहिला टँकर सुरू

▪️चिंचोलीतील ९ वाड्या-वस्त्यांसाठीही टँकर मागणी प्रस्ताव दाखल

✒️ अंबिकादेवी देवस्थानची पायी दिंडी २ जूनपासून

▪️पायी दिंडी सोहळ्याचे ४१ व्या वर्षात पदार्पण

✒️ जन आरोग्य योजनेशी अंगीकृत रुग्णालयाची एक ही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी

▪️आरोग्य यंत्रणेने जन आरोग्य योजनेचे प्रतिदिन दहा हजार कार्ड तयार केले पाहिजे

✒️ सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

✒️ राजेवाडी कॅनॉल परिसरात जुगार अड्ड्यावर – पोलिसांची धाडः नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

✒️ गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि हरित भविष्याचा संकल्प- चेतनसिंह केदार सावंत

✒️ सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर

▪️१८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी होणार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here