✒️ खत तुटवड्याचे मोठे संकट
▪️खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
✒️ ठाण्यात मार्केटला आग, दोघांचा मृत्यू
▪️तीन अग्निशमन जवान जखमी
✒️ लातूरचे डॉ. शिरूरे यांना अटक
▪️नीट पेपरफुटी तपासाचा मोहरा आता डॉक्टरांकडे
✒️ कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियात धुमाकूळ
✒️ होरपळ सुरूच
▪️७५ टक्के देश तापलाय
✒️ वारकऱ्यांसंदर्भातील विधान : लवांडे यांना अटक
▪️कितीही दिवस जेलमध्ये बसायला तयार

✒️ पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा बुरहानची हत्या
▪️पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार
✒️ काजू पिकणार कोकणात, निर्यात केंद्र मात्र कोल्हापुरात !
▪️चंदगडमध्ये केंद्र उभारण्याचा प्रस्ताव
✒️ पावसाळी आजारांचा धोका वाढला
▪️आरोग्य विभागात ५० ते ६० टक्के पदे रिक्त
▪️तातडीने पद भरती करण्यासाठी म्युनिसिपल युनियनचे महापौरांना पत्र
✒️ काँग्रेसकडून ६९ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
▪️पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी
✒️ आरक्षण बदलण्यावरून विरोधक आक्रमक
▪️सुधार समितीच्या बैठकीत तीव्र विरोध करणार – सचिन पडवळ

✒️ हवामान अंदाजासाठी देशात पहिल्यांदाच ‘भारतएफएस मॉडेल’
▪️आपत्ती व्यवस्थापन बळकटीसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
✒️ आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका
▪️सनद फी माफ करण्याची महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा
✒️ तमिळनाडूत पुन्हा ‘वंदे मातरम’वरून वाद
▪️शपथविधी कार्यक्रमात तमिळ गीताऐवजी ‘वंदे मातरम’ आधी वाजले
✒️ पारलेने ‘मेलोडी’चे उत्पादन वाढविले…
▪️पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘चॉकलेट भेटी’ नंतर मागणीत वाढ
✒️ नीचांकी पातळीवरून रुपया अखेर सावरला
▪️अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनात ४९ पैशांची भर
✒️ सोन्याची सलग तिसऱ्या दिवशी आगेकूच
▪️दर १.६५ लाख रुपयांवर; चांदीमध्ये ५ हजारांची सुधारणा
✒️ एलआयसीचा नफा २३,४२० कोटी रुपयांवर
▪️जानेवारी-मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात २३ टक्क्यांच्या वाढीची नोंद

✒️ क्वालिफायर-१चा मान कुणाला?
▪️अग्रस्थानावरील बंगळुरूसमोर आज धडाकेबाज हैदराबादचे कडवे आव्हान
✒️ कोलकाताने कात टाकली; पंजाब, राजस्थानवर दडपण
✒️ प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगोला व कोळा येथे रक्तदान शिबिर
✒️ माणगंगेला मिळणाऱ्या उपनद्यांच्या स्वच्छतेचा उत्साहात शुभारंभ
✒️ ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविले पाहिजे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
✒️ सांगोला येथे ७ जुन रोजी माळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



