✒️ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ
✒️ जगातील सर्वात उष्ण ५० शहरे भारतात
▪️बलांगीर पहिल्या, चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर
✒️ अॅक्वा मेट्रो दोन वेळा ठप्प
▪️बोगद्यात ३० मिनिटे थांबल्या रेल्वेगाड्या
▪️ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे भयंकर हाल
▪️मेट्रो प्रशासनाची बेपर्वाई
✒️ ‘छोडो कल की बाते’… आता लक्ष्य २०४७
▪️मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा सल्ला
✒️ वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार
▪️चंद्रपूर जंगलातील भयंकर घटना
✒️ ‘नीट’: आता भौतिकशास्त्राची प्राध्यापिका अटकेत
▪️पुण्यातून मनीषा हवालदार ताब्यात
▪️पेपरफुटीप्रकरणी अकरावी अटक

✒️ धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा
▪️नीटप्रश्नी ‘झुरळां’चा पहिला हल्ला
▪️सोशल मीडियातले वादळ
✒️ लवांडेप्रकरणी पोलिसांची नामुष्की
▪️भलताच गुन्हा नावावर दाखवला; चूक केली मान्य
✒️ आयएएस आईवडिलांच्या मुलांना आरक्षण कशाला
▪️क्रिमी लेयर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
✒️ कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही !
▪️रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच
✒️ अंधेरी, जुहू, गोरेगाव परिसरात धो-धो पाणी
✒️ ३८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
✒️ खासगी शाळा शिक्षकांच्या जनगणना ड्युटीला आव्हान
✒️ राज्यात पेट्रोल, डिझेल विक्रीत २० टक्क्यांनी वाढ
✒️ घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक !
▪️उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’

✒️ राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळांच्या नावाची चर्चा
▪️पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान
✒️ राज्यात मार्चपासून उष्माघाताचे २२६ रुग्ण
✒️ इंधन साठेबाजी करू देऊ नका: मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
✒️ मोदींचा दौरा हा लष्करी माहिती दडवण्यासाठीच
▪️’वंचित ‘चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
✒️ अशोक खरात अपवाद नाही, तर नियमच
▪️प्रा. श्याम मानव यांची परखड टीका
▪️धीरेंद्र कृष्ण महाराजांवरही निशाणा
✒️ दिपकेच्या पालकांना अटकेची धास्ती
▪️’कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना

✒️ अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक
▪️कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
✒️ राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जून रोजी होणार मतदान
▪️देवेगौडा, खर्गे, दिग्विजय सिंग यांच्यासह अनेक दिग्गज निवृत्त
✒️ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर
✒️ अर्थव्यवस्था आव्हानात्मक
▪️वित्तीय स्थिती, तेलाच्या किमती, पश्चिम आशियातील संघर्षाचा ताण
✒️ एसबीआय कर्मचाऱ्यांचा २५ मेपासून संप
▪️पर्यायी माध्यमे वापरण्याचा खातेदारांना सल्ला
✒️ शेअर बाजारात पुन्हा तेजी
▪️सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सप्ताह अखेर प्रमुख निर्देशांकात वाढ
✒️ सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरले
✒️ पंजाबचे पॅकअप की विजयी सप्तक?
▪️श्रेयसच्या शिलेदारांना बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनऊला नमवणे गरजेचे

✒️ हैदराबादचा एकतर्फी मोठा विजय
▪️पराभवानंतरही RCB टेबल टॉपर
▪️26 मे रोजी गुजरातशी भिडणार
✒️ मा. नगरसेवक सोमेश यावलकर व सौ. आशादेवी सोमेश यावलकर यांच्या पुढाकारातून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक; विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन
✒️ सांगोला तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
✒️ सह्याद्री फार्मसीच्या पूल कॅम्पसने ८१ विद्यार्थ्यांना दिली करियरची संधी
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक मधील १८ विद्यार्थ्यांची पार्क रोबोटिक्स प्रा. लि. कंपनीत निवड
✒️ तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा
✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



