✒️ चौथ्यांदा इंधन भडका
▪️पेट्रोलचे भाव २.६१ ने, तर डिझेल २.७१ ने वाढले
▪️मोदी महागाईपुरुष – राहुल गांधी
✒️ भोंदू अशोक खरातला २६ पर्यंत ईडी कोठडी
✒️ हजार फूट दरीत कार कोसळून ८ ठार आंबेनळी घाटातील दुर्घटना
▪️अपघाताचा सुगावा १७ तासांनी
✒️ ‘कॉकरोच’ विरोधी याचिकेची तातडीने सुनावणी नाही
▪️न्यायमूर्ती म्हणाले, भावनिक होऊ नका
✒️ धुळ्याजवळ भीषण अपघात; ६ ठार
✒️ कांदा खरेदी दरात वाढ; आज विरोधकांचा मोर्चा

✒️ एनटीएवर न्यायालयाचे ताशेरे; सीबीआयला नोटीस
✒️ आणखी एक प्राध्यापिका संशयाच्या भोवऱ्यात
▪️नीट पेपरफुटी प्रकरण
✒️ नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
▪️लातूरच्या मैथिली सोनवणे हिचे टोकाचे पाऊल
✒️ शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू
✒️ भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
▪️मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
✒️ इद्रिस नायकवडी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव ?
▪️नायकवडी यांच्याकडून इन्कार
▪️मी राजीनामा देणार नाही
✒️ पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक
▪️प्रत्येक जिल्ह्यात आज आंदोलनाचा इशारा

✒️ देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात
▪️प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी
✒️ चार मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या
▪️जळगाव जिल्यातील घटना
✒️ महासत्ता बनण्यासाठी भाजपच हवा
▪️ नितेश राणे यांचे प्रतिपादन
✒️ होर्मुझसाठी इराणसोबत चर्चेत प्रगती, पण ट्रम्प सावध
▪️भारत दौऱ्याच्या अखेरीस मार्को रुबिओ यांचे संकेत
✒️ बांगलादेशींना रोखण्यासाठी बंगालमध्ये होल्डिंग सेंटर सुरु
✒️ अर्थमंत्र्यांचा ‘थ्री-एफ’चा मूलमंत्र
▪️इंधन, खत, परकीय चलनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

✒️ सोन्याच्या दरात पुन्हा वाढ
✒️ अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला?
▪️धरमशाला येथे आज होणाऱ्या क्वालिफायर-१ लढतीत बंगळुरू आणि गुजरात यांच्यात द्वंद्व
✒️ जुनोनी जवळ अपघात; उपचारापूर्वी दोघे जण मयत
✒️ जनगणनेच्या कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू
✒️ इंधन बचत, परकीय चलन बचतीकरिता रेल्वे सेवा वाढवाव्यात: अशोक कामटे संघटना
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक मधील ३ विद्यार्थ्यांची ७ कंपनीत निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



