ठळक बातम्या – 27/05/2026

0

✒️ कांदा दराचा प्रश्न पेटला

▪️मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार निदर्शने

▪️आज दिल्लीत बैठक

▪️२४०० रुपये प्रति क्विंटलची मागणी

▪️फोटोपुरते आंदोलन – मुख्यमंत्र्यांची टीका

✒️ दिल्लीत सीएनजीच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ

✒️ कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चाना जोर

▪️काँग्रेसचा इन्कार

✒️ सावंतवाडी स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

✒️ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ

✒️ मेट्रो-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला

▪️आरटीआयमधून धक्कादायक माहिती झाली उघड

✒️ रेल्वे स्टॉलवरचे खाणे महागणार

▪️वडापाव, समोसा आता २० रुपये

▪️१ जूनपासून दरवाढ लागू

✒️ ‘आंबा कॅनिंग’ला युद्धाचा फटका, दर कोसळले

▪️परदेशातील मागणी घटली, बागायतदारांचे दुहेरी नुकसान

✒️ अमेरिकेचे इराणवर ‘स्वसंरक्षणार्थ’ हल्ले

▪️क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केल्याचा अमेरिकन लष्कराचा दावा

✒️ पंचवीस कोटींच्या आतील विकासकामांसाठी कर्ज द्या !

▪️महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन फोरमचे केंद्र, राज्याला पत्र

✒️ राज्यातील १३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

✒️ अशोक खरातची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

✒️ पाच लाख रुपये देऊन नगरसेवक पळवले

▪️विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप

✒️ विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

▪️फडणवीस यांची शिंदे, पवार यांच्याशी चर्चा

✒️ मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू

▪️१३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदा

✒️ विधान परिषदेची जागा बविआला?

▪️एकनाथ शिंदे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत

✒️ बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार ?

▪️फाटक यांच्या उमेदवारीच्या चर्चेत हितेंद्र ठाकूर यांची भूमिका

✒️ अब्राहम करारात सामील होण्यास पाकिस्तानचा नकार

✒️ भारतीय पद्धतीच्या ‘थिएटर कमांड्स’ची उभारणी गरजेची

▪️माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन

✒️ उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

▪️दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला आव्हान

 

✒️ देशभरातील एटीएमचे व्यवहार महाग होणार

▪️रोकड भरणाऱ्या कंपन्यांकडून मानधन वाढविण्याची मागणी

▪️देखभाल खर्चात २० टक्क्यांची वाढ

✒️ इंधन दरवाढीमुळे महागाई वाढणार

▪️आरबीआय ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

✒️ एकाचा धडाका, दुसऱ्याची निराशा !

▪️मुल्लानपूर येथे आज होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत हैदराबाद-राजस्थान यांच्यात घमासान

✒️ पाटीदारच्या तडाख्यात गुजरातचे गोलंदाज ध्वस्त

✒️ बंगळुरूच्या ‘रॉयल’ वादळात गुजरातचा पालापाचोळा!

▪️फायनलचं तिकीट RCBच्या खिशात, पण पराभूत टायटन्सच्या हातात अजून एक संधी

✒️ नीरा उजवा कालवा शाखा नं ४ व ५ ला तात्काळ पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश

▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक मधील २५ विद्यार्थ्यांची प्रिसिजन कॅमशाफ्ट लि. कंपनीत निवड

✒️ सर्व कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी

✒️ सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

✒️ ग्रामीण भागात मनाई आदेश लागू

✒️ सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

▪️आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची कृषिमंत्र्यांकडे मदतीची मागणी

✒️ सांगोला पोलिसांचे बकरी ईद निमित्त रूटमार्च संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here