✒️ मतदार तपासणीची विशेष मोहीम वैधच
▪️सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
✒️ फिजिक्सच्या प्रश्नांसाठी मोजले २० लाख ?
▪️’नीट’ प्रकरणी आणखी दोघांना अटक
✒️ वर्सोवा-दहिसर मार्गासाठी एक हजार झाडांचा बळी
▪️१९ हजारांहून अधिक झाडांचे पुनरोपण करणार
✒️ मान्सूनची आगेकूच सुरूच, केरळातील तारीख मात्र हुकली
✒️ शिवकुमार गटाचा जल्लोष, पण बदलाची घोषणा नाही
✒️ महामंडळाचा एसटी नफ्यात आणण्यासाठी कृती आराखडा
▪️प्रत्येक विभागासाठी ‘पालक अधिकारी’
✒️ सत्ताधारी पक्षावर पुन्हा नामुष्की
▪️मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत प्रस्ताव मागे घेण्याची वेळ

✒️ इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर
▪️निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी
✒️ पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ‘उबाठा’ चे आंदोलन
▪️वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
✒️ आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त
▪️११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक
✒️ बायजूज संस्थापकाला तुरुंगवासाची शिक्षा
▪️सिंगापूर न्यायालयाचा आदेश प्रक्रियात्मक असल्याचा रवींद्रन यांचा दावा
▪️संघर्ष नव्हे तोडग्याला प्राधान्य; एकांगी निकालाला आव्हान देणार – रवींद्रन
✒️ ‘आयटीआर-२’चे फाईलिंग सुरू
▪️प्राप्तिकर विभागातर्फे कर आकारणी वर्ष २०२६-२७ साठी प्रक्रिया
✒️ युद्ध चिघळल्यास विमा क्षेत्रावर परिणाम – दोराईस्वामी
✒️ शेअर बाजारात घसरण कायम

✒️ धोनी होणार चेन्नईचा प्रशिक्षक ?
▪️भविष्यातील भूमिकेबाबत संघ व्यवस्थापनाकडून धोनीला पूर्ण स्वातंत्र्य
✒️ माजी ऑलिम्पियन, क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन
▪️आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक विजेते
✒️ षटकारांचा राजा !
▪️एका मोसमात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला
▪️वैभव सूर्यवंशीचे शतक ३ धावांनी हुकले
✒️ 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय !
▪️ एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर
▪️ राजस्थानचे ‘रॉयल्स’ आता क्वालिफायर-2 मध्ये
✒️ जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला
▪️ वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!

✒️ जनगणना कर्तव्यावर असताना निधन झालेल्या कै. राजाराम ढोले
यांच्या कुटुंबासाठी आ. बाबासाहेब देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
▪️सांगोल्यासह राज्यातील इतर घटनांचाही गांभीर्याने विचार व्हावाः मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
✒️ जनगणना कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विमा संरक्षणाची मागणी
▪️सांगोला तालुका शिक्षण समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन
✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;
▪️सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी
✒️ पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको
▪️लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
✒️ चांडोलेवाडीत महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त
▪️सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
✒️ सोलापूर विधान परिषदेसाठी सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा
▪️पक्षनिष्ठा आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी द्यावी कार्यकर्त्यांची मागणी
✒️ सांगोला तालुक्यात युरियाचा कृत्रिम तुटवडा २६६ रुपयाच्या युरियासोबत इंतर खते घेणे बंधनकारक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



