ठळक बातम्या – 30/05/2026

0

✒️ विषारी दारूचे १७ बळी

▪️पुणे-पिंपरीत हाहाकार, ८ जणांना अटक

✒️ मराठा समाजाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका

▪️जरांगेंचा हल्लाबोल, आजपासून उपोषण

▪️’ओबीसी’ संघटना ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत

✒️ ‘झुरळा’च्या ‘एक्स’ खात्यावरील बंदी कायम

✒️ सीएनजी २ रुपये, तर पीएनजी ५० पैशांनी महाग

▪️रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अटळ ?

✒️ दादरमध्ये गॅस गळती; नागरिकांमध्ये घबराट

▪️सुदैवाने कोणतीही दुर्घटना नाही

✒️ महाविकास आघाडीचे १५ जागांवर एकमत

▪️विधान परिषद निवडणूक: काँग्रेस ८, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३ जागा लढवणार

✒️ उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस, वादळाचा कहर

✒️ होर्मुझमधून अमेरिकन नौदल नाकेबंदी हटवण्यास तयार

✒️ पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केच

▪️हवामान खात्याचा निष्कर्ष कायम

✒️ अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

✒️ नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

▪️नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची समिती गठित

✒️ विधान परिषद निवडणुकीत भाजपमधील जुने कार्यकर्ते नाराज

▪️आयात उमेदवारीवरून पक्षात खदखद

✒️ पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ; काँग्रेसची निदर्शने

✒️ पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

▪️मशागतीचा खर्च वाढला, उत्पादनाला हमीभाव नाही

▪️शेतकरी संकटात

✒️ फसवणूक वाढली

▪️बँका, वित्तसंस्थांमधील ४८ हजार कोटींच्या प्रकरणांची आर्थिक वर्षात नोंद

✒️ व्यवस्थेत बनावट नोटा पकडण्याच्या प्रमाणात वाढ

▪️५०० आणि २० रुपयांच्या नोटा अधिक

✒️ सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

▪️कमी मान्सूनच्या अंदाजाचा धसका

✒️ पंत कर्णधारपदावरून पायउतार !

▪️लखनऊ सुपर जायंट्सची अधिकृत घोषणा

▪️हार्दिकही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोडण्याचे वृत्त

✒️ गुजरात टायटन्स फायनलमध्ये !

▪️वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ

▪️कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, ट्रॉफीसाठी RCBशी भिडणार

✒️ वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी ‘वैभवा’ला मुकला

▪️संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा

✒️ भारतीय महिलांची विजयी सलामी

▪️भारत-इंग्लंड महिला मालिका

✒️ सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; सिंधू, लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

▪️सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

✒️ ग्रामीण युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर उद्योग घडवणारे बनावे- भाऊसाहेब रूपनर

▪️सांगोला महोत्सवातून रोजगाराची नवी दिशा; ३०० जणांना नोकरीची संधी

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट मंजूर

✒️ सांगोला येथे आज महिलांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

✒️ ग्रामीण भागामधील सांगोला महोत्सव अतिशय कौतुकास्पद : सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

▪️सांगोला महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

✒️ ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार-आ. बाबासाहेब देशमुख

✒️ एसकेएन सिंहगडच्या सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here