✒️ पुणे दारूकांडप्रकरणी २२ अधिकारी निलंबित
▪️५५ ठिकाणी छापे
▪️५० जण ताब्यात, बळींची संख्या २२
▪️भिवंडीत ६ हजार लिटर मिथेनॉल जप्त
✒️ अभिषेक बॅनर्जीवर दगड, अंड्यांनी हल्ला
✒️ आयएसआयशी संबंधित नऊ संशयितांना अटक
✒️ वाळूच्या वादळाचे राजस्थानात थैमान
▪️ताशी ७० किमी वेगाचा झंझावात, विजेचे खांबही पडले, भरदुपारी अंधार
▪️पावसाचे ४८ बळी
✒️ सीयूईटी-यूजी परीक्षेला तांत्रिक बिघाडाने विलंब
▪️एकही परीक्षा नीट घेता येत नाही – राहुल
✒️ शिवकुमारच होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

✒️ जरांगेंचे उपोषण सुरू, सरकारवर दबाव
▪️ओबीसी आरक्षणाला धक्का नाही – मुख्यमंत्री
✒️ शेतकरी कर्जमाफीची रक्कम ३० हजार कोटींच्या घरात ?
✒️ १०० कुटुंबांचे भवितव्य टांगणीला
▪️बनावट मंजुऱ्या, डोंबिवलीतील बिल्डरला अखेर अटक
✒️ विधवांविरोधातल्या प्रथा रोखण्यासाठी हेरवाड पॅटर्न जागतिक स्तरावर राबवा !
▪️संयुक्त राष्ट्रांकडे महात्मा फुले समाज सेवा मंडळाची मागणी
✒️ मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रायश्चित्त घ्यावे !
▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
✒️ बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले
▪️पटकावले एक कोटींचे बक्षीस
✒️ कोकणातून बाळ माने यांना उमेदवारी
▪️विधान परिषद निवडणूक

✒️ इराणसोबतच्या कराराबाबत ट्रम्प संभ्रमात
▪️अद्याप कोणताही अंतिम निर्णय नाही
✒️ पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णसेवेला नवे बळ
▪️सीपीआरमध्ये २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण
✒️ दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य !
▪️रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार
▪️गतविजेत्या बंगळुरूचे पारडे जड
▪️गुजरातही धक्का देण्याच्या तयारीत
▪️मोहम्मद सिराजची तंदुरुस्ती गुजरातसाठी महत्त्वपूर्ण
✒️ सूर्यकुमार, गिलला भारतीय संघातून डच्चू
▪️आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआयची संभाव्य यादी जाहीर
✒️ सात्विक-चिराग अंतिम फेरीत
▪️सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

✒️ सांगोला येथे २ जून रोजी फक्त महिलांसाठी लावणी कार्यक्रम
✒️ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त डी. जी. देशपांडे यांचे व्याख्यानासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
✒️ पुजारवाडीत घरफोडी; दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास
✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या १८ विद्यार्थ्यांची डॅनफोस पॉवर सोल्युशनस इंडिया या कंपनीत निवड
✒️ पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ श्री. हमजू मुलाणी यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांना पाटील ऑटोमेशन कंपनीत निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



