✒️ शाळेच्या बसचा प्रवास महागणार
▪️शुल्कात १५ टक्के वाढ, जूनपासून भाडेवाढ लागू
▪️वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला कात्री
✒️ शिवकुमारांचा शपथविधी, सिध्दरामय्यांचा पुत्रही मंत्री
✒️ दिल्लीच्या हॉटेलात आग, २१ बळी
▪️मृतांमध्ये १७ परदेशी नागरिक, मृत्यूच्या भीतीने उड्या मारल्याने अनेक जखमी
✒️ अमेरिकेने उगारले पुन्हा ‘टॅरिफ-अस्त्र’
▪️भारतासह ५४ देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव
✒️ मान्सूनचे केरळममध्ये आज आगमन होण्याचा अंदाज
✒️ बंडखोरी मोडण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ
▪️१७ पैकी ६ जागी युतीचे पारडे जड
✒️ तृणमूल काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब
▪️बंडखोर आमदारांची संख्या ५८, ऋतब्रत बॅनर्जी यांना पाठिंबा

✒️ मुंबईच्या काही भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस
✒️ भारतीय वंशाच्या मुलीने संपवला काळ्या-गोऱ्याचा भेद
▪️कॅनडातील गुरनूर कौरने केली पल्स ऑक्सिमीटरमधील त्रुटी केली दूर
✒️ ‘झुरळां’चे काम सुरू, प्रवक्त्यांची नियुक्ती
✒️ शेतकरी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन
✒️ अपात्र लाभार्थ्यांनी लाटले २६ हजार कोटी !
▪️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
✒️ शेतकरी कर्जमाफीवरून निवडणूक आचारसंहितेचा भंग
▪️निर्णय घेण्यास मान्यता, मात्र जाहीर करण्यास होती मनाई
✒️ राज्यात विविध अर्जावर कोर्ट फी स्टॅम्पची सक्ती
▪️शेतकरी व नागरिक त्रस्त
✒️ संत तुकाराम महाराजांची पालखी २४ जुलैला पंढरपुरात
▪️आषाढी वारीसाठी ७ जुलैला देहूतून प्रस्थान

✒️ अनिकेत तटकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा
▪️एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर आमदार कन्येचा अर्ज मागे
✒️ सोने विक्री नाही
▪️रिझर्व्ह बँकेकडून खंडन; सुवर्णसाठा ८८०.५२ टन
✒️ आरबीआयच्या समितीची चर्चा सुरू
▪️व्याजदराची घोषणा मात्र शुक्रवारी होणार
✒️ गव्हाची देशात ३५ दशलक्ष टन खरेदी
▪️चालू २०२६-२७ रब्बी विपणन हंगामाचे उद्दिष्ट भारताने ओलांडले
✒️ इंधन निर्यात नीचांकी पातळीवर
✒️ प्रज्ञानंदचे कार्लसनवर पुन्हा वर्चस्व !
▪️तिसऱ्या स्थानी झेप घेतल्याने जेतेपदाच्या शर्यतीत कायम; गुकेशचे आव्हान मात्र संपुष्टात
▪️नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

✒️ सांगोला तहसील कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट
▪️दाखल्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप
✒️ सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोला आणि मंगळवेढा दोन तालुक्यातील सेवानिवृत्त व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन
✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ७१ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स कंपनीत निवड
✒️ विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांतील अटी शिथिल करण्याची आ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी
✒️ पावणे दोनशे किलोची कावड खांद्यावर
▪️महूदच्या शिवभक्तांची केदारनाथपर्यंत थरारक पदयात्रा
✒️ द जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची सांगोला येथे सहविचार सभा उत्साहात संपन्न
✒️ सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
✒️ ६ जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहणार – विशाल केदार
✒️ जुनोनी येथे वादळी पावसामुळे जनावरांच्या शेडचे नुकसान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



