✒️ व्यावसायिक सिलिंडर पुन्हा महागला
▪️४२ रुपयांची वाढ, पाच महिन्यांमध्ये भाव दुप्पट
✒️ इराणवर पुन्हा बॉम्बवर्षाव तरी ट्रम्पना कराराची आशा
✒️ सर्वोच्च न्यायालयात ५ नवीन न्यायाधीश
✒️ मान्सून ४ जूनपर्यंत केरळात
✒️ ‘जेईई-अॅडव्हांस्ड ‘चा निकाल जाहीर
▪️शुभम कुमार देशात पहिला, आरोही देशपांडे मुलींमध्ये टॉपर !
✒️ एनव्हिडियाचा धमाका
▪️आता पीसीमध्ये एआय डेटा सेंटरची ताकद !
✒️ अण्णामलाई भाजप सोडणार, नवा पक्ष काढणार
✒️ प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच’ची आंदोलनाची हाक
▪️दिपके ६ जूनला भारतात परतणार
✒️ विधान परिषद निवडणुकीत गोंधळात गोंधळ
▪️उमेदवारीवरून संभ्रम
▪️पुण्यात अजित पवार गटाकडून दोन उमेदवार

▪️अहिल्यानगरात महविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे अर्ज
▪️नांदेड, रायगडात बंडखोरी
✒️ यंदाची फेरपरीक्षा संगणकावर नाही
▪️नीटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
✒️ पश्चिम बंगालमध्ये ३५ मंत्र्यांनी घेतली शपथ
✒️ केनियन नागरिकाचे २५ वर्षे बेकायदा वास्तव्य
✒️ अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
▪️१४ हजार पुरुषांकडून पैसे वसूल करणार
✒️ मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती
✒️ एमपीएससी परीक्षेत हायटेक कॉपीबहाद्दर गजाआड
▪️परीक्षेदरम्यान गळ्यात ब्लूटूथ लपवून नियमांचे उल्लंघन

✒️ राज्यात ९८ टक्के पाऊस पडणार !
▪️ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज
✒️ अभिषेक बॅनर्जीना नोटीस
▪️तृणमूल आमदारांच्या तक्रारीवरून सरकारची कारवाई
▪️खोट्या स्वाक्षऱ्यांचे प्रकरण
✒️ महागाईविरोधात काँग्रेस महिला आघाडी आक्रमक
✒️ अमेरिकेकडून इराणमधील लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव
▪️कुवेतवर ड्रोन-क्षेपणास्त्रांचा हल्ला
✒️ १६ वर्षांखालील मुलांसाठी मलेशियात सोशल मीडिया बंदी
✒️ अमेरिका-भारत संशोधनाचा संगम
▪️एसएसटीच्या ‘टेक्नोव्हा २.०’ने निर्माण केला आदर्श
✒️ जीएसटी संकलन १.९४ लाख कोटींवर
▪️मेमध्ये कर उत्पन्न ३.२ टक्क्यांनी वाढले
✒️ बेधडक, सातत्यपूर्ण खेळाचे फलित !
▪️बंगळुरूच्या सलग दुसऱ्या आयपीएल जेतेपदानंतर कर्णधार पाटीदारने उघडले यशाचे गुपित

✒️ अखेर फिफा विश्वचषकाचे सामने भारतात दिसणार
✒️ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, ऑरेंज कॅप, ५५ लाख, कार आणि बरंच काही…
▪️वैभवने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी
▪️स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : चषक आणि १५ लाख
▪️ऑरेंज कॅप (स्पर्धेत सर्वाधिक धावा) : १० लाख
▪️इमर्जिंग प्लेयर (स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू) : १० लाख
✒️ सोलापूर विधान परिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांचे नामनिर्देशन पत्र दाखल
▪️पालकमंत्री यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती

✒️फॅबटेक पॉलिटेक्निक मधील ३९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
✒️ सांगोल्यात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा
▪️गजीढोल, हलगी, बँड या पारंपरिक वाद्याच्या निनादात तरुणाई थिरकली
✒️ सांगोला विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी चारूदत्त जगताप यांची नियुक्ती
✒️ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे डिकसळ येथे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
✒️ धुमाळ वस्ती पारे येथे संत निरंकारी सत्संग भवनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
✒️ शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभाग
✒️ माण नदीतील टेंभूचे पाणी बंद होण्याची शक्यता
▪️उर्वरित बंधारे भरण्यासाठी आवर्तन सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
✒️ कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी विठ्ठलपंत शिंदे सर यांची नियुक्ती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



