✒️ घरगुती गॅस दरवाढ, विरोधकांचा हल्लाबोल
▪️मोदी सरकारला किंमत मोजावी लागेल – पवार
▪️जगात सर्वात कमी दर- केंद्राचा दावा
✒️ पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात
✒️ राजीनामा होत नाही तोवर आंदोलन
▪️धर्मेंद्र प्रधानांच्या गच्छन्तीबाबत ‘कॉकरोच’ ठाम
▪️राजकीय पक्षांशी संबंध नाही – दीपके
✒️ मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी
▪️१५ जूनपर्यंत पेरणी नको – सरकारचे आवाहन
▪️सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मध्यम पाऊस, बुधवारपासून वेग मंदावण्याचा अंदाज
✒️ तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
▪️४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल गुण
▪️प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार
✒️ अमराठी चालकांचा व्यावहारिक मराठी शिकण्याकडे कल
✒️ इंडिया आघाडीची आज बैठक
▪️काँग्रेससह २३ पक्ष एकत्र येणार

✒️ वैभव नाईक यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा
✒️ घरगणना पूर्ण; सिंधुदुर्ग पहिला जिल्हा
▪️जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश
✒️ मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला
▪️माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा आरोप
✒️ परदेशी गुंतवणुकीवर शेअर बाजाराचे लक्ष
✒️ येत्या दशकात भारताची ऊर्जा मागणी वाढणार!
✒️ भारताचा विकास दर ८% पेक्षा अधिक राहणे शक्य
▪️जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक मिश्रा यांचे मत
✒️ मानवची पदार्पणात चमक
▪️भारताचा डाव ५६४ धावांवर घोषित
▪️अफगाणिस्तानची ५ बाद ११३ स्थिती

✒️ मुंबईकर असल्याने आव्हानांचा सामना करणे नेहमीचेचः श्रेयस
✒️ रोहितकडून श्रेयसला पाठिंबा, सूर्याचेही कौतुक
✒️ ज्ञानवंत आणि गुणवंतांचा गौरव !
▪️माणगंगा परिवाराकडून सेवानिवृत्तांचा नागरी सत्कार
✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेत यश
✒️ रोटरी क्लब ऑफ सांगोलाच्या वतीने व्यवसाय सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात
✒️ घेरडीकर फडाच्या वतीने तुकोबाराय गाथा भजनी पारायण सोहळ्याचे आयोजन
✒️ गुडनेस स्पोकन इंग्लिश सेंटरचा वर्धापन दिन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
✒️ फारूक काझी यांच्या हाटूमुटूचा चंद्र’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



