✒️ विकासाला देणार गती
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नीती आयोगाच्या बैठकीत निर्धार
✒️ विकसित महाराष्ट्रासाठी मानवी भांडवल महत्त्वाचे
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोडमॅप’
✒️ आता एसटी कर्मचाऱ्यांनाही ५८ टक्के महागाई भत्ता
▪️घरभाडे भत्ताही वाढविण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा
✒️ संत्रा निर्यातीवरील अनुदान राज्य सरकारकडून रद्द
✒️ तिसऱ्या जहाजावर हल्ला; भारताचा अमेरिकेकडे निषेध
✒️ फुटीचे राजकारण सहन करणार नाही
▪️पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा इशारा
✒️ पेपर फुटल्यास दहा हजारांची नुकसानभरपाई द्यावी !
▪️कॉकरोच जनता पार्टीची मागणी

✒️ कल्याण बॅनर्जीनीही ममतांची सोडली साथ
✒️ एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन
▪️२९ जूनपासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात
✒️ उरी सेक्टरमधील स्फोटात कराडचे जवान अर्जुन जाधव शहीद
✒️ तरुण शेतकऱ्याची बिबट्याशी थरारक झुंज
▪️बिबट्याला जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात
✒️ सर्वात दुःखदायक प्रसंग
▪️अहमदाबाद विमान अपघात; पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
✒️ अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची माघार
▪️महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा
✒️ दोन्ही राजांना न विचारताच भाजपकडून उमेदवारी
▪️जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट; अभयसिंह जगताप यांना मतदानाचे आवाहन

✒️ अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजारात घसरण
✒️ २०२८ मध्ये भारताचा विकासदर ७.२ टक्क्यांवर पोहोचणार
▪️चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.६ टक्के राहणार
✒️ डॉलरच्या तुलनेत रुपया ६० पैशांनी कमकुवत
✒️ सोन्याच्या दरात २,१०० रुपयांची घसरण
✒️ महिलांचा महासंग्रामही सुरू !
▪️इंग्लंड-श्रीलंका लढतीने टी-२० विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ
✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमधील अनुज आदलिंगे बालवैज्ञानिक स्पर्धेत राज्यात आठवा

✒️ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; लोकअदालतीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा
▪️ऑनलाइन दंड भरण्याच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका
✒️ महूद येथे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
✒️ कोण होणार सांगोला चाणक्य तालुकास्तरीय गणित स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
✒️ तहसीलदार यांच्या निवासस्थाना समोरून जप्त केलेले वाहन नेले चोरून
▪️तब्बल ५ महिन्याच्या कालावधीत नेमके वाहन कधी चोरीला गेले याबाबत महसूल विभागाला ही माहिती नसल्याने चर्चेचा विषय
✒️ सूर्योदय उद्योग समूहाचे उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांच्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार रुपये देणगी
✒️ रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी डॉ. विलास खांडेकर यांची निवड
✒️ गुटखा विक्री व पुरवठा धारकावर अन्न व औषध प्रशासन विभागाची सांगोल्यात कारवाई

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



