✒️ आता युद्ध संपले : ट्रम्प
▪️अंतिम निर्णय झाला नसल्याचा इराणचा दावा
▪️दोन दिवसांत शांतता करारावर स्वाक्षरीची शक्यता
▪️सविस्तर सामंजस्य करार
✒️ जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही
▪️अमेरिकेच्या राजदूतांना दुसऱ्यांदा बजावले समन्स
✒️ तडजोडवादी पंतप्रधानांकडून भारतीयांचे रक्षण अशक्य
▪️भारतीय खलाशांच्या मृत्यूवरून राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
✒️ विलीनीकरणाचा फायदा भाजपलाच : मुख्यमंत्री
▪️पंडित नेहरू-पंतप्रधान मोदी यांच्यात तुलना नाही
✒️ पावसाचे संकट गहिरे
▪️प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय
▪️मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता

✒️ डिझेल विक्रीवर मर्यादा !
▪️दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर
✒️ ‘नीट’ परीक्षा : विद्यार्थ्यांना दिलासा
▪️’एनटीए’कडून परीक्षेच्या वेळेत वाढ
✒️ भारताच्या जीडीपी आकड्यांत घोटाळा
▪️रघुराम राजन यांनी व्यक्त केली शंका
✒️ गुटखा माफियांवर आता ‘मकोका’ लागणार
▪️अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश
✒️ केईएम रुग्णालयाची विद्यार्थिनी निलंबित
▪️मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही – महापौर
✒️ शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी
▪️शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रतिपादन

✒️ वीर जवान विक्रम चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार
✒️ सरकारने बैल दिला की थट्टा केली?
▪️औत लावताच आजारी बैलाने मान टाकली
▪️लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी
✒️ खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री
▪️कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती; बड्या नेत्यांचे धाबे दणाणले
✒️ ममतांवर गुन्हा दाखल
▪️प्रचारादरम्यानचे प्रक्षोभक वक्तव्य भोवले
✒️ किरकोळ महागाईत वाढ
▪️मे महिन्यात किरकोळ महागाई ३.९३ टक्क्यांवर
▪️इंधनावरील खर्च वाढल्याने महागाईत वाढ

✒️ युद्ध समाप्तीच्या घोषणेने बाजारात तेजी सेन्सेक्सची १,६९५ अंकांनी उसळी
▪️निफ्टीने ओलांडला २३,६०० चा टप्पा
✒️ मेक्सिकन वेवद्वारे फिफाचा शुभारंभ
▪️विश्वचषकाच्या सलामीला सहयजमान मेक्सिकोचे दक्षिण आफ्रिकेवर २-० असे वर्चस्व
✒️ विल्यम्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
✒️ विख्यात नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन
✒️ रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष
▪️अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना
✒️ दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज सांगोला येथे बैठक
✒️ मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप
▪️संतोष ठोबरे यांना मदतीची गरज
✒️ सांगोला पोलिस स्टेशनमधील १३ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
✒️ डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन
✒️ सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील-शहाजीबापू पाटील
▪️सोलापूर येथे शिवसेना सदस्यांची बैठक संपन्न
✒️ लवकरच जनता दरबार सुरू करणार-आ. बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



