✒️ पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरण
▪️सर्व आरोपी निर्दोष
▪️खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का
✒️ ओमराजेंचा यू टर्न ?
▪️५ जणांची खासदारकी धोक्यात
✒️ प्रवाशांचे हाल सुरूच
▪️’मेस्मा’ अंतर्गत कंत्राटदार, कर्मचाऱ्यांना नोटीस जारी
▪️बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, सगळ्या बसेस डेपोतच जाम
▪️’नीट’च्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची मागणी
✒️ परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू
✒️ टॅक्सी, रिक्षा परवान्यांच्या कागदपत्रांची राज्यव्यापी पडताळणी सुरू
▪️राज्य सरकारचा निर्णय
✒️ शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकच शिवसेना अस्तित्वात
▪️’व्होट बँक’वरून अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

✒️ अधिवेशन ठरणार वादळी
▪️ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार
▪️विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन
✒️ सहा खासदारांना ठाकरे गटाची नोटीस
✒️ इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंदची घोषणा
✒️ महाराष्ट्रासह चार राज्यांत पसरलेले बनावट औषधांचे रॅकेट उघड
▪️अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
✒️ झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा
✒️ १०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात
▪️लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना

✒️ इस्रायल-लेबनॉन संघर्ष पेटला
▪️युद्धबंदीच्या घोषणेनंतरही भीषण गोळीबार सुरू
▪️१६ जणांचा मृत्यू, अमेरिका-इराण करार धोक्यात
✒️ ब्रिक्स सुरक्षा परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार
✒️ मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर
✒️ रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी
▪️मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती
✒️ उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार
▪️6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर
✒️ अमेरिकेची बाद फेरीत धडक
▪️ऑस्ट्रेलियाचा २-० ने पराभव

✒️ ब्राझीलची विजयी आगेकूच
▪️हैतीवर ३-० ने शानदार विजय मॅथ्यूस कुन्हाचे दोन गोल
✒️ भारतीय महिलांसमोर आज आफ्रिकेचा पेपर
✒️ नीरज चोप्रा चौथ्या स्थानी
▪️दोहा डायमंड लीग
✒️ भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली
▪️यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक, प्रसिध कृष्णाचे ५ बळी
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी ७ कोटी निधी मंजूर
✒️ राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात धाडसी चोरी
▪️ २.४१ लाखांचे दागिने लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

✒️ शिवणे विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न
✒️ माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
✒️ आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय शेती समृद्ध होणार नाही-दिपकआबा
✒️ खंदक भागातील शॉपिंग सेंटरचे काम चार दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी
✒️ दिपकआबा यांच्या प्रयत्नानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
▪️ग्राहक आणि प्रशासनाच्या समन्वयाने भारनियमनावर निघणार तोडगा; महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला
✒️ कोरडा नदी पात्रात अवैध वाळू उपसा; पोलिसांची धाड, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



