ठळक बातम्या – 20/06/2026

0

✒️ बेस्ट संपाने मुंबईकरांचे हाल

▪️रिक्षाला लाईन, मेट्रोमध्ये मोठी गर्दी

✒️ ‘ऑपरेशन कमळ’ची गरज

▪️उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

✒️ पिक्चर अभी बाकी है

▪️एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले

✒️ दिल्लीत ‘कॉकरोच ‘चे आज पुन्हा आंदोलन

✒️ रेरा कायदा कंत्राट कायद्यापेक्षा अधिक प्रभावी

▪️घराचा ताबा देण्यास उशीर झाल्यास खरेदीदाराला दरमहा व्याज दिलेच पाहिजे

▪️मुंबई उच्च न्यायालयाचा विकासकाला झटका

✒️ शालेय शिक्षण विभागाचा गुगलबरोबर करार

▪️चार लाखांहून अधिक शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

✒️ राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू

▪️आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

✒️ निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ अॅप

✒️ आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज

▪️३० जूनपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

✒️ डीआरआय उपसंचालकांना दाऊद टोळीच्या नावे धमकी

✒️ नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची होणार थेट वैद्यकीय तपासणी

✒️ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई मंदिरातील कामांचा शुभारंभ

✒️ इस्रायलची लेबनॉनमध्ये कारवाई

▪️अमेरिका-इराण चर्चा तूर्त रखडली

✒️ सह्याद्री साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक

▪️मोफत साखरेचे आश्वासन न पाळल्याने शेतकरी नाराज

 

✒️ शेअर बाजाराचे निर्देशांक घसरणीसह बंद

✒️ सोने दरात चौथ्या सत्रातही घसरण

✒️ मेक्सिको सर्वप्रथम बाद फेरीत

▪️रोमो आणि रॉल यांच्या कामगिरीमुळे दक्षिण कोरियावर १-० अशी सरशी

✒️ जोनाथनची हॅटट्रिक, कॅनडाचा सिक्सर

▪️कतारचा ६-० असा फडशा पाडण्यात यश

✒️ मला नेतृत्त्वाची हाव नाही, आरोप होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुखद सोडायला मी तयार

▪️उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाने खळबळ

✒️ तुम्ही आम्हाला काय तुडवणार, हिंमत असेल तर समोर या, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाहीत

▪️एकनाथ शिदेंचा इशारा

✒️ शोरमा, पिझ्झा, फालुदा खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, FDA कडून दुकान बंद, मालकावर गुन्हा दाखल

✒️ विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरु हरपला, माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन

✒️ दुर्दम्य इच्छाशक्तीसह प्रामाणिक प्रयत्नच यशापर्यंत नेतात – तहसीलदार बाळूताई भागवत

▪️सांगोला विद्यामंदिरमध्ये दहावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सत्कार सोहळा संपन्न

✒️ ट्रेलरच्या धडकेत उबाठाचे मंगळवेढा तालुका प्रमुखाचे अपघाती निधन

✒️ प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध; शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघ, सांगोला येथे लाभ घ्यावा कृषी विभाग

✒️ सांगोला महाविद्यालयातील दिशा जाधवची एन.आय.टी कर्नाटकमध्ये एम.एस्सी. फिजिक्ससाठी निवड

✒️ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हलदहिवडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

✒️ सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय कदम तर व्हाइस चेअरमनपदी श्री कैलास देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here