✒️ फुटीवर शिक्कामोर्तब
▪️ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला
▪️बंडखोरांना ‘वाय प्लस’ सुरक्षा
▪️संतप्त शिवसैनिकांची निदर्शने
✒️ शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे
▪️ठाकरेंचे षण्मुखानंदमध्ये, तर शिंदेंचे गोरेगाव नेस्को संकुलात शक्तिप्रदर्शन
✒️ जयपूरमध्ये रात्रीच्या भेटीत हलला ‘फुटीचा पाळणा’
✒️ पाऊसः आता मुहूर्त २२ जून
✒️ ईपीएफवरील ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी
✒️ सोहन मांजरेकर सीए परीक्षेत तिसरा
✒️ पुढचे ‘लक्ष्य’: शरद पवार गट
▪️आता राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची शक्यता

✒️ मुंबई पालिकेत ठाकरे सेनेला धक्का
▪️दीपक सावंत यांचे नगरसेवक पद रद्द
▪️संख्याबळ ६५ वरून ६४ वर
✒️ डोनाल्ड ट्रम्प आणि मसूद पेझेश्कियान यांनी केल्या स्वाक्षऱ्या
▪️अखेर करार झाला, इराण युद्धाला विराम
✒️ शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ
▪️माहितीचा वार शनिवार निश्चित
✒️ मुंबई महापालिकेतही – ‘ऑपरेशन टायगर’?
▪️ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक संपर्कात
▪️पालिकेतील गटनेते अमेय घोले यांचा दावा
✒️ विधान परिषद निवडणुकीत ९९.०२ टक्के मतदान
▪️२२ जूनला मतमोजणी

✒️ टेलिग्राम बंदीवरून राहुल यांचा मोदींवर निशाणा
▪️पेपर लीक माफियांवर कारवाई करा
✒️ समाजवादी पक्षात फूट पडणार नाही
▪️अखिलेश यादव यांचा दावा
✒️ सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट !
▪️ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत
✒️ सोने, चांदीचे दर पुन्हा घसरले
✒️ शेअर बाजारात तेजी कायम
✒️ काँगोचा पोर्तुगालला धडा; इंग्लंडचा गोलधडाका !
▪️केनचा क्रोएशियाला तडाखा
✒️ वाढदिवसानिमित्त वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम; वासुद येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश
✒️ कराडवाडी येथे बाळूमामा देवाची आरती तेजस्विनी बिले यांच्या हस्ते संपन्न

✒️ माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकारी यांच्याकडून चौकशी समिती गठीत
✒️ हणमंतगाव येथे शेतातील ५४ हजार रुपये किमतीच्या लोखंडी साहित्य चोरी
✒️ किडेबिसरी गावातील रस्त्याकडेला दोन विहिरी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी -अरुण घेरडे
✒️ सांगोला विद्यामंदिर पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ उकल;
▪️पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र
▪️आरोपीला अल्पावधीत जेरबंद करून सांगोला पोलिसांनी दाखवली तपासातील तत्परता
✒️ वीरशैव बांधवांनी जनगणनेत हिंदू धर्म नमूद करावा
▪️काशी पिठाच्या जगद्गुरुचे आवाहन
✒️ अजनाळेची यशोगाथा इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकाच्या अभ्यासक्रमात
▪️डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अजनाळे गावाचा राज्यभर गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



