✒️ रस्ते-रेल्वे वाहतुकीचा बोजवारा
▪️’कनेक्टिंग लिंक’ झाली ‘मिसिंग’
▪️उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद
▪️राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी
✒️ खंडाळा घाटात दरड कोसळली
▪️१७ मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द
▪️३१ रेल्वेगाड्याचे मार्ग बदलले
▪️सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली- मध्य रेल्वे
✒️ नागरिकांच्या मृत्यूनंतरच पालिका जागी होणार का ?
▪️मॅनहोल्सप्रकरणी मुंबई हायकोर्टान फटकारले
▪️पालिकेचे प्रतिज्ञापत्र केवळ धूळफेक
✒️ वसई-विरार जलमय; लोकल बंद, वीज नाही
✒️ नाशिकला आज ढगफुटीचा इशारा
✒️ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण येथे एका घरावर दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू

✒️ राम मंदिर बैठक : चंपत राय, मिश्रांचे राजीनामे मंजूर
▪️कृष्ण मोहन यांच्याकडे प्रभारी पद
✒️ शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा
▪️पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
✒️ काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन
▪️९ जुलैपासून ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह
✒️ अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस मुदतवाढ
▪️१० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
✒️ मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा दगड कोसळला
▪️हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
✒️ ठाणे, रायगडमध्ये पावसाने दाणादाण
▪️१ ठार, १ बेपत्ता, ११० झाडे कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी
▪️अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला

✒️ ठाण्यात २४ तासांत ११० झाडे पडली
✒️ आळंदीत पावसाचा हाहाकार
▪️इंद्रायणी नदीचे रौद्ररूप, २५० वारकऱ्यांची सुटका
✒️ महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा
▪️खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
✒️ विमा कंपनीही सहकारी !
▪️’भारत टॅक्सी’च्या धर्तीवर नवीन जीवन कंपनीची गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
✒️ शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी उसळी

✒️ हालँड जबरदस्त, ब्राझील उद्ध्वस्त !
▪️नॉर्वे प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत; माजी विजेत्यांवर २-१ अशी मात
✒️ वैभवकडे लक्ष; भारताचे पहिल्या विजयाचे लक्ष्य
▪️इंग्लंडविरुद्ध आज नॉटिंगहॅम येथे तिसरा टी-२० सामना
✒️ सांगोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून धाडसी कारवाई
▪️अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना रंगेहात जेरबंद
✒️ सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार
✒️ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



