✒️ आता डोमिसाईल सक्तीचे
▪️वाहन परवान्यांसाठी नवा नियम, १ ऑगस्टपासून अंमलबजावणी
▪️प्रस्ताव न्याय विभागाकडे
✒️ आरटीओ गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
✒️ अमरनाथ गुहेतील शिवलिंग वितळले
✒️ चंपत राय यांचा उल्लेखही नाही
▪️राम मंदिर देणगी चोरी प्रकरण
▪️एसआयटीचा अहवाल सादर

✒️ पावसाची उसंत; आजारांचा धोका
▪️मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदींची साथ बळावण्याची भीती
▪️विहार तलाव ओसंडून वाहू लागला
✒️ शरद पवार गट एनडीएसोबत ?
▪️जयंत पाटील-विनोद तावडे भेटीने नवी चर्चा
✒️ गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर ‘
▪️नागपूर खंडपीठाचा निर्णय, तुकाराम मुंढे यांना धक्का
✒️ जलदगती न्यायालये कागदावरच, ४० टक्केच कार्यरत
▪️मुख्यमंत्र्यांची माहिती, उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा सुरु
✒️ तुमच्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा !
▪️विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश
✒️ एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या !
▪️रोहित पवार यांची विधानसभेत मागणी

✒️ राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत
▪️राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप
✒️ कोचिंग क्लासेसच्या मनमानीला लागणार चाप
▪️अवाजवी शुल्कावर लवकरच नवीन कायदा
✒️ काँक्रीटमुळे झाडांना धोका नाही !
▪️झाडे पडण्याचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार- अश्विनी भिडे
✒️ पूरमुक्त मुंबईसाठी १० हजार कोटींची योजना
▪️केंद्र सरकारकडून निधी मिळवणार
✒️ पावसाने देशातील अनेक शहरांचे रेकॉर्ड तोडले
▪️कुलाबा येथे सात दिवसांत ८८२.६ मिमी पावसाची नोंद
✒️ पवई तलावातील मगर रस्त्यावर
▪️नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून रेस्क्यू
✒️ सिया गोयलचा प्रियकराशी गुपचूप विवाह?
▪️उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा

✒️ वारीसाठी पुणे पोलिसांची ‘हायटेक’ सुरक्षा व्यवस्था
▪️एआय, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस, सीसीटीव्हीसह आठ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा
✒️ टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव!
▪️वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी
▪️इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
✒️ शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल !
▪️फुटबॉल इतिहासातील भारी मॅच
▪️मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
✒️ झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर
▪️सॅमसनला भारताच्या टी-२० संघातून डच्चू

✒️ सांगोला बायपास रस्त्यावरील डेकोरेटीव इलेक्ट्रिक पोलच्या कामाचे आज उद्घाटन
✒️ सांगोला बस स्थानकातील ५१ वर्षांची परंपरा खंडित; अखेर एसटी उपहारगृह बंद !
✒️ इनरव्हील क्लब सांगोला यांचा डिस्ट्रिक्ट असेम्ब्लीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव
✒️ सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; इच्छुक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
✒️ सांगोला पोलीस स्टेशन मध्ये ज्येष्ठ नागरिकांची सभा संपन्न
✒️ अजनाळे येथे गटविकास अधिकाऱ्यांकडून बीएलओंच्या कामकाजाचा घेतला आढावा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



