ठळक बातम्या – 21/07/2026

0

✒️ झुरळां’ची संसदेवर धडक, देशभर निदर्शने

▪️दिल्लीत मोर्चावर लाठीमार, अश्रुधूर

▪️५० जण जखमी; संसदेत विरोधकांचा हंगामा

▪️उपोषण सुरूच ठेवण्याचा वांगचुक यांचा इशारा

✒️ मोदी सर्वाधिक युवाविरोधी- राहुल गांधी

✒️ भारतात डेंग्यूवरील पहिल्या लशीला मंजुरी

✒️ समृद्धीवर भीषण अपघात : सहा जणांचा होरपळून मृत्यू

✒️ विश्वचषकाच्या अंतिम लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिनावर १-० असे वर्चस्व

▪️स्पेनसाठी सोळावं वरीस मोक्याचं…

✒️ चार भारतीय खलाशांचा युक्रेनमध्ये मृत्यू

✒️ राज्यात मुसळधारेचा इशारा

▪️मुंबईत ऑरेंज अलर्ट

✒️ मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा

▪️मुख्यमंत्र्यांचे निर्देश – राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक

✒️ महाराष्ट्रासाठी डेल्टा कायदा प्रस्तावित

▪️कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित करण्याचे फडणवीसांचे निर्देश

✒️ अमेरिका-इराण युद्ध भडकले

▪️ट्रम्प यांचे इराणी तळांवर हल्ल्यांचे आदेश; ५ व्या ताफ्यावर इराणचा प्रतिहल्ला

✒️ राज्यात आंदोलनाचे लोण पसरले

▪️सीजेपीच्या समर्थनासाठी आंदोलन

✒️ प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही : CJP

✒️ चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली

▪️आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

✒️ विद्यार्थी सोडाच… तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं

▪️दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार

✒️ पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केला, अभिजीत दिपकेंचा आरोप

▪️शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवणार, सीजेपीची भूमिका

✒️ दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली’

▪️सीजेपीचा गंभीर आरोप

✒️ सोन्याचे भाव वाढले; चांदीच्या दरात घसरण

✒️ अर्जेंटिनाला १-० असे नमवून दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी; मेस्सी पूर्णपणे निष्प्रभ

✒️ आशियाई, विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी संघ जाहीर

✒️ रोहित-विराट स्वतःसाठी लॉर्ड्सवर खेळत होते?

▪️आर अश्विन भडकला

✒️ २८ आठवड्यांच्या अतिगंभीर नवजात बालकाला श्रीनंद हॉस्पिटलमध्ये मिळाले नवजीवन

▪️७० दिवसांच्या अथक उपचारांनंतर ८०० ग्रॅमचे बाळ १.८ किलो वजनासह सुखरूप घरी

✒️ सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांच्या उपोषणाला सांगोला तालुक्यातील नागरिकांचा जाहीर पाठिंबा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज येथे सेवानिवृत्त अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार

▪️विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन, शिस्त, गुणवत्ता आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यामुळे संस्थेची वेगळी ओळख डॉ. अनिकेत देशमुख

✒️ आम.डॉ बाबासाहेब देशमुख यांचा आदर्शवत निर्णय

▪️दोन दिवस वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा

✒️ दसरा-दिवाळीत ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल !

▪️४ ऑगस्टला अंतिम मतदार याद्याः १५ एप्रिल २०२६ च्या मतदार

▪️यादीवरच होणार मतदान; सरपंच निवड थेट जनतेतून होण्याची शक्यता

✒️ सांगोला वनविभागाचा दणका! विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर मोठी कारवाई; आयशरसह ९.८९ घनमीटर लिंबाचे लाकूड जप्त

▪️अवैध वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ !- वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here