ठळक बातम्या – 22/07/2026

0

✒️ संघर्ष सुरूच राहणार- cjp चा निर्धार

✒️ नीट पेपरफुटी हे ‘घोर पाप’

▪️पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

▪️अराजकाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

▪️पेपर मंत्र्यांनी फोडलाय का – बावनकुळे

✒️ मोदींच्या घरासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

▪️मोदींच्या राजीनाम्याची मागणी; राहुल, प्रियांका ताब्यात व सुटका

✒️ ट्रम्प यांनी कॅनडावर लावले ५० टक्के शुल्क

✒️ बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

▪️बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला आव्हान

✒️ सिक्कीममध्ये दरड कोसळून १० ठार

✒️ वांगचुकना ‘मेदांता’मध्ये हलवण्याचे कोर्टाचे आदेश

▪️जखमी तरुणी व्हेंटिलेटरवर

✒️ मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने

▪️आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे; ठाकरे गट कायदेशीर मदत देणार

✒️ भारत-अमेरिका कराराविरोधात किसान पंचायत आक्रमक

▪️दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखले

✒️ भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय

▪️उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद

✒️ उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात

▪️नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर

✒️ अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी

▪️कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण

✒️ कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच

▪️प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार

▪️५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी

▪️पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांची तरतूद

▪️पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

✒️ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान

▪️खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

✒️ बांदावासीयांचा विरोध

▪️शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादनाविरोधात हरकती दाखल

✒️ भारतात मेंदूविकारांचे वाढते संकट

▪️३ कोटींहून अधिक नागरिक विकाराने त्रस्त

✒️ केतनला अपंग करण्याचा सियाचा कट उघडकीस

✒️ माऊली… माऊलीचा गजर झाला

▪️खुडूसच्या दुसऱ्या गोल रिंगण सोहळ्यानंतर वारकऱ्यांचा नादब्रह्म आसमंतात दुमदुमला

✒️ डिपॉझिटरीसाठी आता नवीन नियम

▪️शेअरच्या बायबॅक नियमाच्या अंमलबजावणीसाठी सेबीचे आदेश

✒️ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सेन्सेक्स २३८ अंकांनी खाली

▪️निफ्टीत अर्धशतकी आपटी

✒️ आता वेध राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे !

▪️ग्लास्गो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान आयोजन; भारताचे १२६ खेळाडू होणार सहभागी

✒️ जाणूनबुजून नो-बॉल टाकल्यास गोलंदाज निलंबित बीसीसीआयचा नियम

✒️ ऑगस्टमध्ये रंगणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष संघ जाहीर

▪️हरमनप्रीतकडे भारताचे कर्णधारपद कायम

✒️ सांगोला शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

✒️ हंगीरगे येथे शॉर्टसर्किटमुळे स्टेशनरी दुकानाला आग

✒️ भिलारवाडी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन अॅड. यशराजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न

✒️ हरिकल्प फाऊंडेशन च्या भव्य दिंडी सोहळ्याने वारकरी संस्कारांचा जागवला जागर; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी वेधले सर्वांचे लक्ष

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये गुरुवर्य बापूसाहेब झपके यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here