ठळक बातम्या – 23/07/2026

0

✒️ जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने

▪️पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

▪️जागा सोडू नका : जरांगे यांचा सल्ला

▪️दिल्लीत मोठ्या घडामोडी

✒️ नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत

▪️जे पी नड्डांचा हल्लाबोल

▪️सरकार चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

✒️ सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे

▪️आदित्य ठाकरे आक्रमक

▪️24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

✒️ सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र

▪️तीन अटींची पूर्तता केल्यास माघार

▪️आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

✒️ मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही

▪️प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी;

▪️राहुल गांधींचा आरोप

✒️ पवार-मोदी भेटीमुळे तर्कवितर्क

✒️ संसदेत गदारोळ

✒️ जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प

▪️ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

✒️ अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला

▪️गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण

✒️ पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

▪️प्राप्तिकर विभागाकडून यादी न मिळाल्याने विलंब

▪️४० हजार ९८० कोटींची कर्जमाफी

✒️ शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण

✒️ ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका बंधू भेटीचा अपूर्व सोहळा

▪️संतांचे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल

✒️ मुंबईत तिसऱ्या दिवशीही आंदोलन

▪️आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

✒️ विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

▪️नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

✒️ बुलेट ट्रेनसाठी हायस्पीड वीज प्रणाली

▪️मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी २४ तासांचा वीज पुरवठा

✒️ ज्ञानेश्वर माऊली, सोपान काकांच्या बंधू भेटीचा अनुपम्य सोहळा

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावले; वारीचा घेतला आनंद

✒️ शेअर बाजार पुन्हा घसरला

▪️सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक एक टक्क्याने आपटले

✒️ रुपया ३४ पैशांनी घसरून ९६.५९ खाली बंद

▪️कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम

✒️ सोने दर दोन आठवड्यांच्या उच्चांकावर

✒️ राष्ट्रकुलचे रिंगण आजपासून !

▪️ग्लासगो येथे रंगणाऱ्या स्पर्धेत भारताचे एकूण १२६ खेळाडू होणार सहभागी

✒️ श्रेयसच्या नेतृत्वाची कसोटी; वैभवच्या कामगिरीकडे लक्ष

▪️भारत-झिम्बाब्वे यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका

✒️ सिंधू, आयुष यांची विजयी सलामी

▪️चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम

▪️शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, फराळ व रेनकोट वाटप

✒️ अचकदाणी येथे मच्छिंद्रनाथ पालखीच्या अश्वाचे भव्य गोल रिंगण

▪️दीडशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पालखी पंढरीच्या दिशेने

✒️ लोकनेते डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनः डॉ. अनिकेत देशमुख

✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात अजितदादा पवार जयंती साजरी

✒️ नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा निषेध व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

▪️सांगोल्यात आज आंदोलन

✒️ शहीद जवान संस्थेने दोन विद्यार्थीनीची शैक्षणिक फी भरून जपली सामाजिक बांधिलकी

✒️ मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोलाच्यावतीने आयोजित

▪️चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद

✒️ महात्मा फुले चौक परिसरात ‘आनंद बाजार’ फूड स्ट्रीटचा प्रस्ताव

▪️सांगोला नगरपरिषद सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी

▪️पडून असलेल्या जागेचा विकास करून शहराला नवी ओळख देण्याचा प्रयत्न

✒️ कामाचा ताण आणि मानसिक दडपण

▪️खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

✒️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळे येथे आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा सपन्न

▪️बालवारकरी दिंडीने गाव दुमदुमले; पालखी पूजन, अभंग, हरिनाम गजरात संस्कारांचा जागर

✒️ साहेब, आम्ही काय पाकिस्तानात राहतो का; विद्यार्थी व नागरिकाच्या जीवाशी विजेचा खेळ थांबवा : शिक्षक नेते उत्तम सरगर

▪️वझरे विद्युत उपकेंद्राचे काम रोखणार – वझरे ग्रामस्थ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here