✒️ वैचारिक नक्षलवादाचा धोका
▪️लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा इशारा
▪️महिला आरक्षणासाठी सहकार्याचे विरोधकांना आवाहन
▪️२०४७ साली विकसित राष्ट्र बनण्यासाठी सप्तसूत्री
▪️परीक्षांसाठी स्पर्धा मोफत ऑनलाइन कोचिंग नेटवर्क
▪️१ कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण
▪️विकासाच्या सप्तधारांद्वारे रचला जाईल विकासाचा पाया
✒️ आज योग्य उपयोग न केल्यास ‘ तरुण पिढी उद्या ओझे ठरेल
▪️सरसंघचालकांचे प्रतिपादन
✒️ होर्मुझवर लवकरच अमेरिकेचा ताबा’
✒️ दुष्काळमुक्त महाराष्ट्र हाच संकल्प
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला निर्धार

✒️ मुंबईकरांवर पडणार आर्थिक बोजा
▪️घनकचरा, पाणीपट्टी, जल-मलनिःसारण शुल्क आकारणीच्या चाचपणीचे आयुक्तांचे निर्देश
✒️ सीजेपीचे इन्स्टाग्राम खाते बंद
▪️काही तासांनी सुरू
✒️ सीजेपीच्या ‘शाळा ठीक करा’ मोहिमेचा शुभारंभ
▪️सरकारी शाळांच्या दुरवस्थेचे लोकांमार्फत केले जाणार ऑडिट
✒️ अरुणाचलमध्ये पावसाचे ४ बळी, ५ जवान बेपत्ता
✒️ संपूर्ण यूपीत पावसाचा अलर्ट, नद्यांना पूर
✒️ राहुल गांधींना लोकसभेची नोटीस
✒️ भीमशक्तीमुळे मी केंद्रात मंत्रिपदापर्यंत पोहोचलो
▪️केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
✒️ महाराष्ट्रभर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष
▪️शाळा, सामाजिक संस्था, नगरपरिषदांमध्ये ध्वजारोहण
▪️विद्यार्थी, कार्यकर्ते, स्थानिकांनी लावली हजेरी

✒️ जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही
▪️उदय सामंत यांची भूमिका
✒️ पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे तापाने फणफणले
▪️102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं
✒️ चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी द्या, हे सगळं सुधारेल
▪️आदित्य ठाकरेंकडून मोठी मागणी
✒️ जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री
▪️सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार
▪️आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
✒️ तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणातील गंभीर विषय डायव्हर्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’च्या गोष्टी
▪️कैलास पाटील यांचं प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर
✒️ 99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप
▪️बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप
▪️पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

✒️ गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलेलं, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेमुळं प्रवेश थांबला
▪️ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
✒️ सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका
▪️उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर
▪️FRP पेक्षा 515 रुपये अधिक
✒️ पडिक्कलचा शतकी नजराणा
▪️भारताची २ बाद २८८ अशी मजबूत स्थिती
✒️ भारताचे ‘ऑलिम्पिक २०३६’ मिशन
▪️खेळाडूंच्या शोधासाठी देशव्यापी ‘टॅलेंट हंट’
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा
✒️ भारताची विजयी सुरुवात
▪️वेल्सवर ३-१ ने विजय; हरमनप्रीत सिंगचे दोन गोल
✒️ भारतीय महिलांसमोर चीनचे आव्हान
▪️महिला हॉकी विश्वचषक
✒️ पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा कोलमडली
▪️बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर
✒️ आषाढी यात्रेचा 61 कोटीचा खर्च
▪️10 कोटींची औषध खरेदी प्रकरण
▪️जि.प.सदस्य दादासाहेब लवटे सभागृहात आक्रमक
✒️ सांगोल्यात 15 ऑगस्ट दिवशी शेतकऱ्याचा पाण्यासाठी आक्रोश
✒️ आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने माण नदीला आले पाणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



