✒️ …तर पक्षचिन्ह गोठवा
▪️कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी
✒️ काँग्रेसने तरुणांसाठी रोडमॅप करावा – खर्गे
✒️ अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला
✒️ ‘नीट’ सुधारणांबाबत कडक पवित्रा
▪️सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश तीन आठवड्यात अहवाल द्या
✒️ एफडीएची नजर आता शाळा-कॉलेजच्या कँटिनकडे
▪️लवकरच दिसतील परिणाम: तुकाराम मुंढेंचे संकेत
✒️ राहुल यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला सशर्त परवानगी
✒️ मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप
▪️मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर
▪️अभियंत्यांच्या बदल्यांसाठी ‘फिल्डिंग’
▪️सत्ताधाऱ्यांचा पारदर्शक कारभाराचा दावा कागदावरच
✒️ ‘एसआयआर’मध्ये ७५ लाख मतदार अनुपस्थित
▪️१७ लाख मतदार आढळले दुबार

✒️ मुंबई ते नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडणार
▪️सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांची माहिती
✒️ महाराष्ट्र जागतिक निर्यातीचे केंद्र होईल!
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
✒️ मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा, अन्यथा आमरण उपोषण
▪️आझाद मैदानातून कंत्राटदाराचा इशारा
✒️ धरसोडीमुळे काँग्रेसने पवार गटासोबत युती करू नये
▪️हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली भावना
▪️आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात
✒️ कराड दक्षिणमध्ये ५६ हजार संशयित मतदार नोंदी
▪️एसआयआरवर माजी मुख्यमंत्री चव्हाणांची टीका
✒️ यंदा सोनेरी सण
▪️सोन्याच्या घसरलेल्या दरांमुळे मागणीत वाढ

✒️ सुथारमुळे शानदार विजय !
▪️फिरकीपटूच्या सहा बळींमुळे भारताचे पहिल्या कसोटीत १६५ धावांनी वर्चस्व
✒️ भारतीय पुरुष हॉकी संघापुढे पाकिस्तानचे पुन्हा लोटांगण
▪️५-३ अशा विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश; अभिषेकची चमक
✒️ ४५० हून अधिक कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
✒️ सांगोल्यात पुन्हा गूढ आवाज; एकाच दिवशी तीनदा आवाजाने नागरिकांत खळबळ
▪️वर्षभरापासून आवाजाचे गूढ कायम
▪️प्रशासनाच्या खुलाशाकडे नागरिकांचे लक्ष
✒️ वीरशैव श्री पुरस्काराबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिर मध्ये भव्य सत्कार
✒️ दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय गायकवाड
▪️व्हाईस चेअरमनपदी पल्लवी मेणकर-महाजन यांची बिनविरोध निवड
✒️ ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त भटके दिनानिमित्त तालुका व मंडळ स्तरावर प्रमाणपत्र वाटप शिबिर
✒️ आपुलकी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
✒️ पुरोगामी युवक संघटना कायम आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत राहणार- भाई दीपक गोडसे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



