ठळक बातम्या – 21/08/2026

0

✒️ साखरेच्या साठेबाजीला चाप

▪️सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर बंधने, ग्राहकांना दिलासा

✒️ सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी

▪️अन्न आणि औषध प्रशासनाची घोषणा

▪️उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास

✒️ निर्णयांच्या निषेधार्थ तिरंगा रॅली – आदित्य ठाकरे

✒️ भक्तांना दिलासा

▪️पीओपीच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात

▪️ उच्च न्यायालयाचा गतवर्षीचा निर्णय कायम,

▪️सहा फुटांपर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात

✒️ लोकलमधून ढकलल्याने दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू

▪️वांद्रे-माहिमदरम्यानची घटना

▪️राखीव डब्यात चढल्याने झालेला वाद बेतला जिवावर

✒️ दिल्ली हिंसेबाबत उच्चस्तरीय समिती

✒️ शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी

✒️ विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा

▪️दीपके आक्रमक, भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

✒️ अमेरिकी धर्मस्वातंत्र्य आयोगाची रा. स्व. संघावर बंदीची मागणी

✒️ शाळेच्या वर्गात ४० ऐवजी ७० विद्यार्थी

▪️’शाळा सुधारा मोहीम’; सीजेपीचे समस्यांवर बोट

✒️ व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा

▪️३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

▪️३,९९५ वाहनचालकांची तपासणी

✒️ शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही

▪️पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

✒️ मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई

▪️८ ते ९ चालकांना मराठीत संवाद साधता न आल्याचे निदर्शनास

✒️ भारताने आयात ‘वळवली’

▪️कच्चे तेल आयात लॅटिन अमेरिकेतून वाढली

▪️होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांवर उपाय

✒️ जागतिक शेअर बाजारात तेजी

▪️सेन्सेक्स ६२८ अंकांनी वधारला

▪️निफ्टीची ७ दिवसांची घसरण खंडित

✒️ सिंधूने गाशा गुंडाळला !

▪️पुरुषांमध्ये आयुषही पराभूत; एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

✒️ लढत गोलशून्य बरोबरीत, भारतीय महिला पुढील फेरीत

▪️इंग्लंडचे तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर रोखण्यात बचावपटूंना यश

✒️ डायमंड लीगमध्ये आज नीरजवर नजरा

✒️ प्रज्ञानंदला जेतेपदाची हुलकावणी

✒️ बळीराजाच्या हक्काच्या पाण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा पुढाकार

▪️पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सूचना

▪️पारे तलावात चार-पाच दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन

✒️ सांगोल्यात ५ सप्टेंबरला ऋतू बरवा कार्यक्रमाचे आयोजन

▪️सुप्रसिद्ध कलाकार श्री. वैभव जोशी व श्री. अमर ओक यांची विशेष संगीत मैफील

✒️ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतर घेरडी परिसरातील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

▪️अॅड. सचिन देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

▪️म्हैसाळचे पाणी घेरडी परिसरात सोडण्याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन

✒️ सांगोला पोलीस ठाणे परिसरात १२९ बेवारस दुचाकी वाहने

▪️मालकी हक्काची कागदपत्रे सादर करावे

✒️ गाव तिथे एसटी’चा नारा फेल; लक्ष्मीनगर आजही एसटीपासून वंचित

▪️शेकडो प्रवासी, विद्यार्थी व रुग्णांची गैरसोय

▪️किमान दोन एसटी फेऱ्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here