✒️ पॅलेट गनप्रकरणी गुन्हा दाखल
▪️राहुल यांच्या सहा तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश
▪️माझ्या मुलाच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात छर्रे कसे?
▪️साहिलची आई ज्योती यांचा सवाल
✒️ शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द
✒️ एफडीएचा दणका
▪️सहा आस्थापनांचे परवाने, नोंदणी प्रमाणपत्र रद्द रेडिओ क्लब, स्टेटस, खार जिमखान्यावर कारवाई
✒️ आत्महत्येची धमकी देणाऱ्या मुलासह आईवडिलांचा मृत्यू
▪️उंच कड्यावरून तिघेही कोसळले
▪️संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
✒️ कुर्त्यात क्रेन कोसळून १० जखमी
▪️कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड
▪️ ‘एमएमआरडीए’ची कारवाई
✒️ राज्यात महा सीएसआर प्राधिकरण स्थापणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ ११ वीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विशेष फेरी जाहीर
▪️३० ऑगस्टला रिक्त जागा दाखवणार
✒️ प्राण देऊ, पण जमीन देणार नाही
▪️सांगलीत शक्तिपीठ महामार्गविरुद्ध सर्वपक्षीय एल्गार
✒️ कुकरच्या दहा शिट्ट्या, तरीही वाटाणे शिजेनात
▪️अंगणवाडीतील सेविकेची तक्रार आधी निलंबन, नंतर निर्णय मागे
✒️ सणासुदीत साखर कडू !
▪️दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला २० रुपयांनी वाढ
▪️शेवया बत्ताशांचे भावही वाढले
✒️ कन्यांची ऐतिहासिक किमया !
▪️गायत्री-ट्रीसाचे जागतिक पदक पक्के
▪️महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक
✒️ भारतीय पुरुष हॉकी संघाची आज डच टेस्ट
▪️विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष)

✒️ कुलदीपला पुन्हा प्राधान्य की सारांशला पदार्पणाची संधी ?
▪️दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे नवा पेच
✒️ राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले
▪️सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
✒️ गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट
▪️शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार
✒️ इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा
▪️पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय
✒️ पाणी आले नदीत, समाधान आले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाणी आणणे ही माझी जबाबदारीच
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा चर्चेत

✒️ सांगोल्यातील ८२ गावांतील १,५९२ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
✒️ पोस्ट ऑफिस प्रशासनाविरोधात विठ्ठल शिंदे आक्रमक
▪️रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त खिडकीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
✒️ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. सृष्टी लिगाडे हिचे यश
✒️ सांगोला एसटी स्टँड परिसरातील चोरीचा गुन्हा २४ तासांत उकल; १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
▪️सांगोला पोलिसांची कारवाई; सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी महिलां ताब्यात
✒️ कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक जगन्नाथ माने सर यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
✒️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळे मुले-मुली येथे उत्साहात बालसभा संपन्न
✒️ वीरशैव श्री पुरस्काराबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य सत्कार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



