ठळक बातम्या – 27/08/2026

0

✒️ नेपाळमध्ये पुरामुळे हाहाकार

▪️तिबेटमधून आलेल्या महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू

▪️१३३ भारतीयांसह सुमारे शेकडो बेपत्ता

▪️नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

✒️ गरज असेल तरच घराबाहेर पडा

▪️महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे

▪️हवामान खात्याचा इशारा

✒️ बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट…

▪️मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट

▪️१ लाख कोटीवरून २ लाख कोटी

✒️ चुकीला माफी नाही…

▪️तुकाराम मुंढे यांचा इशारा; फाइव्ह स्टार असो वा रट्रीट फूडः अन्न सुरक्षा सर्वांना बंधनकारक

▪️सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर ‘एफडीए’ची असेल करडी नजर

▪️नवी नियमावली आज करणार जारी; जनतेच्या आरोग्याची, काळजी घेणे हे कर्तव्य

✒️ एमपीएससी पेपरफुटी

▪️तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत

▪️अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

▪️संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द; घेणार फेरपरीक्षा

✒️ बिलाचे २ कोटी थकवले; सरकारी कंत्राटदाराची आत्महत्या

▪️जबाबदार अधिकाऱ्यावर आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन

✒️ खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो

▪️ नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

✒️ टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ

▪️मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे

✒️ पाच तास चर्चा, मात्र आदिवासी विद्यार्थी लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम

▪️मंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली

✒️ पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश

▪️चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त

✒️ तरसांची गणना करणारे माणचे किरकसाल ठरले पहिले गाव

▪️माणदेशातील तरस संवर्धनाला जागतिक बळ

✒️ आमदारांना शासकीय अभ्यास दौऱ्यांचे वेध

▪️अनुभवी टूर कंपन्यांकडून मागवले प्रस्ताव

✒️ देशातील पहिला अंतराळ संशोधन मेळावा महाराष्ट्रात

✒️ ‘डिजिटल अरेस्ट’सारखा प्रकार नाहीच!

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

✒️ साखरेचे दर चढेच

▪️देशात सरासरी दर ६५ रुपये किलो

✒️ सेन्सेक्स १८३ अंकांनी घसरला

✒️ श्रीलंकेचा प्रहार, भारताचा पलटवार

▪️चौथ्या दिवसअखेर यजमानांची ६ बाद २२९ अशी स्थिती

▪️तूर्तास फक्त १६ धावांची आघाडी

✒️ वैभव, यशस्वी यांच्यावर मांजरेकरांचा निशाणा

✒️ सांगोला शहरात पैगंबर जयंती उत्साहात साजरी

▪️सांगोला वासीयांनी दिला सामाजिक एकतेचा संदेश

✒️ पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे लोहमार्ग पोलीस ठाणे, इमारत मंजूर करावे : अशोक कामटे संघटना

✒️ सावे येथील स्व. प्रकाश गावडे यांच्या स्मृत्यर्थ गावडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

▪️प्रकाश स्मृती’ वास्तुशांतीत आहेराऐवजी स्वीकारल्या वह्या

✒️ कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र क्रांती शक्य – प्रा. पांडुरंग लवटे

✒️ सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात

▪️डिजिटल मीडिया, आयटी सेलची नवी नियुक्ती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here