ठळक बातम्या – 29/08/2026

0

✒️ नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती

▪️मृतांचा आकडा ५४७ वर

▪️३२० भारतीय बेपत्ता

▪️४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

✒️ राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही

▪️२९० जण सुरक्षित

▪️१०५ जण भारताच्या दिशेने रवाना

✒️ दूध १०२ रुपये लिटर

▪️घाऊक दरात ९ रुपते वाढ

▪️एक सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

✒️ अल्जेरिया कडून भारताला एक लाख टन गॅस मिळणार..

✒️ राज्यात साखर साठवणीवर मर्यादा

✒️ NTA -रवी कुमार प्रसन्न व्यंकटेश यांची संचालकपदी नियुक्ती

✒️ नेपाळनंतर आता चीन हादरलं

▪️भूकंपाने जमिनच डगमगली ,

✒️ ग्रॅण्ड चेसचे पहिले विजेतेपद प्रज्ञानंदला !!!

✒️ प्रसिद्ध तेलगू चित्रपट अभिनेते आणि निर्माते जी. व्ही. नारायणराव यांचे निधन

✒️ मागण्या न मानल्यास ‘वर्षा’समोर आंदोलन

▪️जरांगेंचा इशारा, आजपासून उपोषण

✒️ ब्राह्मण समाजात‌र्फेही आजपासून उपोषण

✒️ प्रारूप मतदारयाद्या सोमवारी प्रसिद्ध होणार

▪️३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी

▪️४ नोव्हेंबरला अंतिम यादी

✒️ सेवामुक्त अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी

▪️राज्य सरकार एक हजारांहून अधिक पदे निर्माण करणार

✒️ ‘एनटीए’मध्ये तीन नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

✒️ एसआयआर फॉर्मची झेरॉक्स;भाजप पदाधिकारी अटकेत

▪️खारघर पोलिसांची कारवाई

✒️ लाडक्या बहिणींचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद – मुख्यमंत्री

▪️राजकीय नेत्यांकडून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

✒️ बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे

▪️विजय वडेट्टीवार यांचा आरोप

✒️ डीलिमिटेशनबाबत सर्वपक्षीय बैठक घ्या

▪️खर्गेचे मोदींना पत्र

✒️ प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम

▪️ग्रँड चेस टूर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय

▪️कारुआनावर सरशी

✒️ फॉलोऑन देण्याचा निर्णय योग्यच

▪️गिलचे स्पष्टीकरण

✒️ भारताच्या मयांक, प्रतिती यांना सुवर्ण

▪️आशियाई कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धा

✒️ नीरज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत

✒️ सांगोला रोटरी क्लबतर्फे पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

✒️ सांगोला इनरव्हील क्लबतर्फे गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याची मदत

✒️ नाझरे परिसरात चोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण

▪️विहीर-बोरवेलच्या विद्युत पंपांच्या वायर, मोटारी चोरीला

▪️रात्री पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

✒️ नाझरा विद्यामंदिर प्रशालेत वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

✒️ रुक्मीन वाघमोडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्राप्त

✒️ फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जलसंधारण काळाची गरज विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here