✒️ आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
▪️मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे
✒️ मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था
▪️केवळ इमारती ‘हजर’; वीज, बाके, स्वच्छतागृहे ‘गैरहजर’
▪️’स्कूल ठीक करो ‘तून समोर आले वास्तव
✒️ मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
▪️सरकार स्वतःच घोटाळ्यांमध्ये अडकल्याची टीका
✒️ स्वतःला परमेश्वर समजता का ?
▪️एफडीएला न्यायालयाचा सवाल
▪️एमसीएतील रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू होणार
✒️ मुंबईतील आठ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना
▪️नेपाळमधील जलप्रलय
▪️महाराष्ट्रातील ४०४ जण सुरक्षित
✒️ राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द
▪️क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार
▪️मुंबई हायकोर्टाचा निर्णय

✒️ आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला
▪️नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
✒️ नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले
▪️रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले
▪️कुटुंबीयांन आनंदाश्रू
✒️ मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू
✒️ आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या’
▪️मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन
✒️ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिगरमराठा, जातीय आकसापोटी मनोज जरांगेंचं आंदोलन
▪️ अॅड. गुणरत्न सदावर्तेचा आरोप

✒️ लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी, ही तर महिलांची फसवणूक
▪️शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल
✒️ भारताला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन गलवान’चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं
▪️चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
✒️ एचडीएफसी बँकेचे सीईओ जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती नाकारली
✒️ पुण्यात उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक
✒️ ‘समृद्धी’ महामार्गावर वकिलाला लुटले
▪️१८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली
✒️ सरसंघचालक मोहन भागवत यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत
✒️ नीरजकडून निराशा !
▪️दुखापतीमुळे डायमंड लीगसह आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार

✒️ भारतीय महिला हॉकी संघाला ५० लाखांचे बक्षीस जाहीर
✒️ भारतीय महिला संघाची आज थायलंडविरुद्ध लढत
▪️आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
✒️ भारतीय क्रिकेटपटूंची ‘फिटनेस परीक्षा’
▪️श्रीलंका दौऱ्यानंतर अवघ्या ४८ तासांत खेळाडूंची अनिवार्य चाचणी
✒️ प्रतिबंधित पानमसाला- तंबाखूचा साठा जप्त; ३५ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
✒️ सोनंदच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा; ४ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
▪️टेम्पोसह वाळू पोलिसांच्या ताब्यात
▪️ट्रॅक्टर चालक पसार, योगेश बाबर व शिवराज बोराडे यांच्याविरुद्ध कारवाई
✒️ फॅबटेक मधील प्रा. गणेश मिसाळ यांच्या पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन
✒️ ग्रामपंचायत अधिकारी विजय कांबळे यांनी अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास
✒️ गौडवाडी येथे मंगळवारी युवक-युवतींसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची मोफत कार्यशाळा
▪️वसंत हंकारे यांचे मार्गदर्शन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



