✒️ अखेर गुन्हे मागे
▪️५ सप्टेंबरचा मोर्चा स्थगित
▪️सीजेपी आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
▪️आदेश सर्व राज्यांना लागू
▪️युवकांचे कल्याण ही प्राथमिकता : नड्डा
✒️ ओबीसी बैठकीतून तीन मंत्र्यांचा सभात्याग
▪️भुजबळ, पाटील, राठोड आक्रमक
✒️ मुंबईकरांनीही दिली ‘डीजे’च्या दणदणाटाविरोधात हाक
▪️आवाज बंद कर डीजे, तुला ‘बाप्पा’ची शपथ हाय…
✒️ व्यावसायिक सिलिंडर, विमान इंधन महाग
✒️ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार सुगंधी दूध
▪️येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यभर पुरवठा
✒️ मुंबई सहकारी बोर्डाची निवडणूक बिनविरोध
▪️सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड

✒️ पोलिसांकडूनच अमली पदार्थांची विक्री
▪️राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आरोप
✒️ माहिममध्ये भाजप-मनसेत राडा
▪️भाजयुमोचा शिवतीर्थावर धडक देण्याचा प्रयत्न
✒️ समृद्धी महामार्ग विकासाचा की दरोडेखोरांच्या दहशतीचा?
▪️माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर सवाल
✒️ नेपाळमधील मृतांचा आकडा एक हजारावर
▪️जवळपास ४ हजार जण अद्याप बेपत्ता
✒️ सोने खरेदी टाळा; मोदींचे पुन्हा आवाहन
✒️ दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन
▪️शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका
✒️ पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद
✒️ जीएसटी @२ लाख कोटी
▪️अंतर्गत व्यवहार, आयात वाढीमुळे ऑगस्टमध्ये १४.८ टक्के वाढ

✒️ यूपीआय व्यवहारांचा ऐतिहासिक विक्रम
✒️ बुमरासह चौघांचा समावेश, पण…
▪️तंदुरुस्ती चाचणीनंतरच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान
✒️ शिक्षक संघाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी युवराज निलख यांचा सत्कार संपन्न
✒️ वाकी: डिफेंडरमधून येऊन तिघांनी काढून घेतले ३ हजार
✒️ जलसिंचन योजनेचे पाणी घेरडी परिसराला मिळेना
▪️शेतकऱ्यांचे उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा
✒️ गणेशोत्सवानिमित्त सांगोला येथे आज शांतता समितीची बैठक
▪️उत्कृष्ट गणेश मंडळांचा होणार गौरव
✒️ तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला १ वर्षांची सूट !
✒️ सोनंद येथील कोरडा नदी पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात; वाहनचालक व ग्रामस्थांना दिलासा
✒️ कोपटेवस्ती परिसरातील रस्त्यालगतची चिलारीची झुडपे हटविण्याची मागणी
✒️ वाडेगावः हायवेवरील विद्युत पोलच्या तारा चोरीचा प्रयत्न; दोघांविरुद्ध तक्रार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



