✒️ जरांगेंचे उपोषण मागे
▪️सरकारशी चर्चेनंतर जरांगेंचा निर्णय
▪️दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत
▪️मागण्या पूर्ण करणार- फडणवीस
✒️ निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं
▪️दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश
✒️ तुकाराम मुंढे यांच्या FDA च्या कारवाईचा धडाका
▪️मुंबईतील नायर रुग्णालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित
▪️पुणे अकोल्यातही कारवाई
✒️ मंत्रालयीन पतसंस्थेत १ कोटी ६६ लाखांचा अपहार
▪️माजी अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल
✒️ दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
✒️ पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा
▪️२ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी

✒️ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा
✒️ उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन
✒️ कोणाकडून तेल घ्यावे हे तिसरा देश ठरवू शकत नाही
▪️चीनने ठणकावले, अमेरिकेच्या निर्बंध विधेयकाला विरोध
✒️ चंद्रा हवेत, चंद्रा नकोत
▪️टाटा सन्सची मान्यता, टाटा ट्रस्टचा विरोध
▪️शेअर बाजारात नोंदणी प्रक्रिया सुरू करणार
✒️ भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण !
▪️तब्बल 127 धावांनी भारतीय संघाचा विजय
▪️3-0 ने मालिकाही जिंकली
✒️ संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला
▪️पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी

✒️ अभिषेक शर्मानं 30 बॉलमध्ये झळकावलं शतक
▪️अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
✒️ महिलांची आज जपानशी सलामी
▪️आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर
✒️ भारताच्या संघांचा विजयी श्रीगणेशा
▪️जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा
✒️ हार्दिक, पंतची प्रतीक्षा कायम; नमन, नबीला प्रथमच संधी
▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर
✒️ नृसिंह गणेश तरुण मंडळाने दिव्यांग बांधवांच्या नावावर ठेवली ५००० रुपयांची मुदतठेव
▪️उत्सवाचा आनंद समाज उपयोगी आणण्याचा नृसिंह मंडळाचा उपक्रम आदर्शवतः डॉ. भारत गरांडे
▪️गणरायाच्या उत्सवातून दिव्यांगांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार !
✒️ सांगोल्यात रंगला ‘तात्याची पैठणी’ अन् भव्य ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष

✒️ जिजामाता उद्यान परिसरातील सांडपाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
▪️सांडपाण्याचे तातडीने नियोजन करण्याची नागरिकांची नगरपालिकेकडे मागणी
✒️ गौरीचे सोन पावलांनी – आगमन महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण
✒️ सावे माध्यमिक विद्यालयाचा अमोल मासाळ वुशु स्पर्धेत जिल्हा प्रथम
✒️ सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा अंतर्गत सांगोला तालुका न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
✒️ ७६ ग्रामपंचायतींमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन
▪️वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी व बाईक रॅलीद्वारे जनजागृती
▪️सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
✒️ सांगोल्यात दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना तातडीने करा ; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार
▪️पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याआधी जागे व्हा; विठ्ठल शिंदेंचे प्रशासनाला निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



