✒️ राहुल, प्रियांका स्थानबद्ध
▪️ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक
▪️आकाशवाणी भवनाच्या परिसरातून ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात
✒️ आशुतोष दीक्षित बनले नवे हवाई दल प्रमुख
✒️ जागतिक बँकेने उंचावला विकास दर वाढीचा अंदाज
✒️ पक्षांतर करणाऱ्यांना चिन्ह देता येईल का ?
▪️शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
✒️ दुष्काळ पाहणीसाठी येणार केंद्राचे पथक
▪️पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य- फडणवीस
✒️ बसमध्ये कोंबले; नाशिकला धाडले
▪️काँग्रेस कार्यालयात आदिवासी विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट
▪️कारवाईमुळे दादरच्या ‘टिळक भवन’ला आखाड्याचे स्वरूप
✒️ महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे
▪️विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली
✒️ फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
▪️अंतराळातून येणारे रहस्यमय कण पकडण्याच्या पद्धतीचा शोध

✒️ ‘महाराष्ट्र हा शहरी माओवादी नेटवर्कचा हब बनला आहे’
▪️उच्च न्यायालयात ‘एमएसपीएसए ‘बाबत सरकारचा दावा
✒️ सीएम सृष्टी योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता
▪️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाला मिळणार चालना
✒️ आंदोलकांवर कारवाईचा बडगा !
▪️एमपीएससी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात
✒️ लासलगावात कांद्याच्या दरात मोठी घसरण
✒️ पुणे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरीचा उद्रेक
▪️भाजप उमेदवारांविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी मैदानात
✒️ महाराष्ट्र बंद’ची वेळ आणू नका
▪️हेक्टरी १ लाख मदत द्या!
▪️मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
✒️ पुणे पदवीधरची जागा न मिळणे आमचे अपयश
▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कबुली
✒️ दुष्काळामुळे पुण्याकडे स्थलांतर वाढणार
▪️तुळजापूरकर याचा गर्भित इशारा

✒️ भारताचा जीडीपी ७.१ टक्के ?
▪️विकासदर वाढीचा अंदाज जागतिक बँकेने उंचावला
✒️ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी
▪️कच्च्या तेलाचे दर घसरल्याचे गुंतवणूकदारांकडून स्वागत
✒️ हरमन कर्णधारपदावरून पायउतार
▪️तिन्ही प्रकारांतील नेतृत्व सोडण्याचा निर्णय
▪️खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार
✒️ मुंबईकर स्मृतीकडे भारताचे नेतृत्व
✒️ भुवनेश्वरचे तब्बल चार वर्षांनी पुनरागमन
▪️न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; वरुणही परतला
✒️ श्रेयसच्या शतकाचा विंडीजला तडाखा
✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मशरूमच्या औषधी व पोषणमूल्यांवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

✒️ सांगोला-मिरज रेल्वे बोगदा येथे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग करा
▪️शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी
✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांचा वाढदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा
▪️कॅम्पस ड्राईव्हमध्ये ६१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
✒️ सांगोल्यात २५ टँकरने ४५ हजार नागरिकांची भागवली जाते तहान
▪️डिकसळ, हटकर मंगेवाडीसाठी आणखी दोन टँकरची मागणी
✒️ वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; डॉ. पियुषदादा साळुंखे-पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
▪️आव्हानाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
▪️मित्र परिवाराकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य भेट
✒️ सांगोल्यात वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर
▪️ट्रिपल सीट, नंबर प्लेट, लायसन्ससह कागदपत्रांची तपासणी
▪️नागरिकांतून समाधान
✒️ तिप्पेहळ्ळी येथे टेंभूचे पाणी नसल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई
▪️१६ ऑक्टोबरला मिरज-पंढरपूर हायवेवर रस्ता रोकोचा इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



